"ई-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १३:
}}
 
''ई-जीवनसत्त्व''' हे शरिराला लगणारे महत्त्वाचे [[जीवनसत्त्व]] असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही.हे रक्तात लाल रक्त कोशिका Red Blood cells वखाली बनवण्यासाठी उपयोगी असते. हे विटामिन शरीरातील अनेक भागांना सामान्य बनविण्यात मदत करते. जसे की मॉसपेशी Muscles व इतर पेशींचे कार्य. विटामिन ई फॅटी अाम्ल चे संतुलन ठेवण्यात ही महत्वपूर्ण आहे.
 
याला ''टोकोफेरोल'' असेही नाव आहे.