"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
१९५१ मध्ये म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ८०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे 'महार' ही 'हिंदू ओळख' नाकारत बौद्ध झाले तर काही महार जातीने 'महार' व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले. त्यातील ९८% महारांनी आपला धर्म बौद्ध सांगितला होता.
 
सुरुवातीला [[हिंदू]] धर्मातील [[अस्पृश्य]] वर्गात गणला जाणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ नंतर [[बौद्ध]] धर्मीय झाला. आज ह्या समाजातील सर्व लोक [[बौद्ध]] धर्माच्या प्रभावाखाली आहेत तर अनेकांनी अधिकृतपणे [[बौद्ध धर्म]] स्वीकारला आहे. आज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ३०% [[महार]] समाज आहे. महाराष्ट्रात [[महार]] आणि [[बौद्ध]] समाजाची एकत्रित लोकसंख्या ही ३०% म्हणजेच कोटींच्या आसपास आहे.
 
हिंदू परंपरेने हा समाज भारतीय जातिव्यवस्थेत कमी लेखला जातो. हा समाज अनुसूचित जातींमध्ये येतो, हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेत हा समाज सर्वात खालच्या जातींपैकी होता. विसाव्या शतकाच्या मध्यात ह्या समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यामुळे त्या लोकांना बौद्ध म्हणतात. ह्या समाजातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाची जी काही चांगली स्थिती आज आहे, ती फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. महार नावाच्या अस्पृश्य समाजातून येऊन परदेशी जाऊन शिक्षण घेऊन येणारे बाबासाहेब पहिली व्यक्ती आहेत. त्यांच्यामुळेच हा समाज बौद्ध झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/महार" पासून हुडकले