"विकिपीडिया:अपूर्ण लेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
घटप्रभा नदी संबंधित सविस्तर माहिती जोडण्यात आली.
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 106.220.138.216 (चर्चा) यांनी केलेले बदल 120.58.113.74 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: मिवि.-कोरे करणे उलटविले Reverted
ओळ १:
घटप्रभा : ही नदी कृष्णेची प्रमुख उपनदी असून महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातून वाहते . घटप्रभा नदीचा उगम हा सह्याद्री पर्वत पारबोली चौकुल गावाजवळ ता . सावंतवाडी जि . सिंधुदुर्ग येथे झालेला आहे घटप्रभा नदीची एकूण लांबी २८३ कि . मी . एवढी असून , ( महाराष्ट्र लांबी ६० कि . मी सांगता येईल ) घटप्रभा नदीने ८८२९ चौ . कि . मी . क्षेत्रफळ व्यापलेले आहे . ही नदी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांची नैसर्गिक सीमा निश्चित करते . हिरण्यकेशी , ताम्रपर्णी या घटप्रभा नदीच्या उपनद्या आहेत . घटप्रभेचा प्रवास कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून होतो कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यात चिंबलीजवळ कुंडलीसंगम येथे कृष्णा नदीला उजव्याबाजूने घटप्रभा जाऊन मिळते .