"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १५४:
# केशीराजव्यास - मराठीतील पहिले संपादक
# [[दामोदर पंडित]]
#मुसलमान मराठी संतकवी : एकनाथ, तुकारामांच्या काळात आणि त्या नंतरही मुसलमान संतानी जी सेवा केली, ती उपेक्षणीय नाही. इसवी सनाच्या पंधराव्या ते अठराव्या शतकापर्यंत मुसलमान संत कवी आढळतात. त्यांमधील सुरुवातीच़ा आणि गुणांनीही अग्रगण्य असा कवी म्हणजे मुंतोजी ब्रह्मणी हा होय. मृतुंजय या नावानेही तो प्रसिद्ध आहे. नारायणपूर येथे त्याची समाधी आहे. 'सिद्धसंकेत प्रबंध' हा त्याच़ा सर्वात मोठा ग्रंथ. दोन हज़ार ओव्या असलेल्या या ग्रंथातील दुसऱ्या प्रकरणाला 'राम-जानकी' असे नाव आहे. त्यातील काही निवडक ओव्या -

{{Quote
'''मन -नयनां येकांत करावा | प्रेम भाव हृदयी धरावा ||'''

|text = मन -नयनां येकांत करावा । प्रेम भाव हृदयी धरावा ॥
सत्य विश्वास मानावा ।निश्चयेसी॥
दिसेल इंदू भास्करांच़े परी ।तोचि उभय दृष्टी धरी॥
त्यांत तू प्रवेश करी ।निश्चय मनें॥
मयोर पत्रावरील डोळे ।तैसी दिसती जे वर्तुळे॥
तयांमध्ये ज़े नीळे।ते रूप माझें॥
तयांत खोवोनि दृष्टी। ते अंजन सुवावे नेत्रपुटी॥
मग उघडेल पेटी ।ब्रह्मतेजाची॥
ध्यानी चित्त स्थिरावेल।तया अखंड तेज प्रकाशेल॥
मन तदाकार होईल।विसरलोनि देहाते॥
'''सत्य विश्वास मानावा |निश्चयेसी||'''

'''दिसेल इंदू भास्करांच़े परी | तोचि उभय दृष्टी धरी ||'''

'''त्यांत तू प्रवेश करी |निश्चय मनें||'''

'''मयोर पत्रावरील डोळे |तैसी दिसती जे वर्तुळे ||'''

'''तयांमध्ये ज़े नीळे|ते रूप माझें ||'''

'''तयांत खोवोनि दृष्टी| ते अंजन सुवावे नेत्रपुटी||'''

'''मग उघडेल पेटी |ब्रह्मतेजाची ||'''

'''ध्यानी चित्त स्थिरावेल |तया अखंड तेज प्रकाशेल||'''

'''मन तदाकार होईल |विसरलोनि देहाते||'''

या कवीबद्दल रा.चिं .ढेरे म्हणतात, असा हा संतकवी केवळ मुसलमान संत कवीच नव्हे, तर अखिल मराठी संत मंडळात मानाचे स्थान पावणारा आहे . <ref>भारतीय संस्कृती कोश खंड सहा,पान क्रमांक ७६४ </ref>

Line ३०६ ⟶ २९८:
मराठी ही भाषा काही मोजक्या परिचालन प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. त्यात सर्वात मोठा हिस्सा हा लिनक्स या परिचालन प्रणालीचा आहे. याव्यतीरिक्त मायक्रोसॉफ्ट विंडोज् आणि ॲपल मॅकओएस या परिचालन प्रणालींमधेही मराठी भाषा कमी-अधीक प्रमाणात उपलब्ध आहे.

===युनिकोड तक्ता===
==तक्त्यात नसलेली मराठी अक्षरे==
हा तक्ता देवनागरी लिपीसाठी आहे, यातील काही अक्षरे मराठीत वापरली ज़ातजात नाहीत आणि मराठीतील काही अक्षरे या तक्त्यात नाहीत.

* मराठीत वापरली जाणारी पण युनिकोड तक्त्यात नसणारी अक्षरे
** ॲ
** च़ छ़ झ़ ञ़ शेंडीफोड्या श आणि मराठी ल आणि ख {{संदर्भ हवा}}
** ऱ्य
** ऱ्ह
** पाऊण य

==* युनिकोड तक्त्यात असलेली पण मराठीत न वापरली जाणारी अक्षरे==
** ऄ (हे अक्षर तक्त्यात २४ वेळा आले आहे, त्यांतले एकही मराठीत नाही)
** ऍ
** ऎ
** ऒ

** क़ (हे अक्षर तक्त्यात दोनदा आले आहे; दोन्ही अक्षरे मराठीत नाहीत.)
** ख़
** ग़
** ड़
** ढ़
** ङ (हे अक्षर तक्त्यात दोनदा आले आहे, दोघांपैकी एक मराठीत आहे)
** ऩ
** य़
** ऱ
** ऴ

{{Unicode chart Devanagari}}