"राजाराम भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
|}}
 
पहिले '''राजारामराजे भोसले''' हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले [[राजगडावर]] संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी [[संताजी घोरपडे]] आणि [[धनाजी जाधव]] या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी [[तामिळनाडू]]तील [[जिंजी]] येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. [[फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१]] म्हणजे [[३ मार्च १७००]] मध्ये पुण्याजवळील [[सिंहगड]] येथे त्यांचा मृत्यू झाला.
 
{{मराठा साम्राज्य}}