"गो.बं. देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. '''गो.बं. देगलूरकर''' ([[जन्म : इ.स. १९३४]] - ) हे [[मूर्तिशास्त्र|मूर्तिशास्त्राचे]] अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि [[औंढ्या नागनाथ]] येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा अभ्यास केला आहे.
 
==जन्म आणि शिक्षण==
गो.बं. देगलूरकरांचा जन्म [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्यातील]] [[हिप्परगा]] येथे परमभागवत देगलूरकर घराण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते [[पुणे|पुण्यात]] आले. पदवी परीक्षेसाठी त्यांनी इतिहास हा विषय घेतला आणि पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी प्राचीन इतिहास व पुरातत्त्वशास्त्र असे विषय घेतले.
 
पीएच.डी.साठी ''कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा'' हा विषय त्यांनी निवडला. यात ''मराठवाडा हाच मराठी संस्कृतीचा स्रोत आहे'' असे मत त्यांनी मांडले.
ओळ २५:
==गो.बं. देगलूरकरांची काही पुस्तके==
* घारापुरी दर्शन
* Temple architecture and sculpture of Maharashtra
* प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती
* बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म
* मंदिर कसे पहावे?
* मार्कण्डादेव (मार्कंडी)
* The Mediaeval Temples at Sātgaon
* विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्
* वेरूळ दर्शन
* शिवमूर्तये नमः
* सुरसुंदरी
* The Mediaeval Temples at Sātgaon
* Temple architecture and sculpture of Maharashtra
 
==डाॅ. गो.बं. देगलूरकरांना मिळालेले पुरस्कार==
* सृजन फाउंडेशनचा सृजन कोहिनूर पुरस्कार ((जानेवारी २०१७)
* चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार (प्रस्तावित; १७ डिसेंबर २०१७)
* छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार
* इतिहासाचार्य न.र.फाटक पुरस्कार
* के.के.बिर्ला फेलोशिप
* चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार (प्रस्तावित; १७ डिसेंबर २०१७)
* छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा जिजामाता विद्वतविद्वत् गौरव पुरस्कार
* श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार
* पुण्यभूषण पुरस्कार
* विद्याव्यास पुरस्कार
* सृजन फाउंडेशनचा सृजन कोहिनूर पुरस्कार ((जानेवारी २०१७)
* स्नेहांजली पुरस्कार
 
* के.के.बिर्ला फेलोशिप
 
* पुण्यभूषण पुरस्कार