"मीडियाशिल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
छो Mediashilp (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{जाहीरात}}
मीडिया शिल्प हा मराठी माध्यमातील एक आगळा उपक्रम आहे. डिजिटल युगात समांतर माध्यम प्रचलित होत आहे. त्याचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली.
 
तुमची आणि तुमच्या व्यवसायाची प्रतिमा समाजात चांगली असेल, तर व्यवसाय वृद्धी नक्कीच होते. सुयोग्य माध्यमांचा वापर करून प्रतिमा निर्मिती करणे किंवा तिची वृद्धी करणे शक्य होते. त्यासाठी आत्मचरित्र, पुस्तक, यशकथा, लेख, ब्लॉग, समाजमाध्यमे यांचा प्रभावी वापर करावा लागतो. हिच बाब हेरून आम्ही [https://mediashilp.com ‘मीडियाशिल्प’] उपक्रमाची उभारणी केली आहे. राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, माध्यम, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी संबंधित सर्वांसाठी या उपक्रमाचा फायदेशीर उपयोग होऊ शकतो.
माध्यमातील अनुभवी आणि तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन समाजातील व्यक्ती, संस्था, आस्थापना यांच्यासाठी उपयोगी, मार्गदर्शक होऊ शकेल आणि त्यांना माध्यमांचा लाभ समांतर पद्धतीने देता येऊ शकेल या उद्देशाने [https://mediashilp.com ‘मीडियाशिल्प’] या माध्यमसंस्थेची स्थापना केली. मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी नवीन तंत्राचा आणि नव माध्यमांचा उपयोग करून देणारी, त्याचा प्रसार-प्रचार करणारी एक संस्था असावी असाही उद्देश मीडियाशिल्पच्या उपक्रमामागे आहे.
 
<br />
'''स्थापना दिनांक : 1 जानेवारी 2019'''
वरिष्ठ विकास पत्रकार शिल्पा दातार जोशी या ‘मीडियाशिल्प’च्या प्रवर्तक, संचालिका आणि संपादिका आहेत. वरिष्ठ पत्रकार पंकज जोशी हे या उपक्रमाचे मुख्य समन्वयक आणि संपादक आहेत. नाशिक येथून या उपक्रमाला सुरूवात झाली असली तरी आमची कार्यकक्षा ही संपूर्ण महाराष्टÑभर आणि बाहेरही ठेवलेली आहे.
 
==== समांतर माध्यमातील या उपक्रमात पुढील गोष्टींचा सामान्यांना लाभ घेता येईल ====
पुस्तकलेखन, लेख व बातम्या, शोधलेख, कृषीविषयक लेख, मराठीत भाषांतर, संपादन, मुद्रीतशोधन सेवा, माध्यम सल्ला, माध्यमातील प्रतिमानिर्मिती आणि ‘क्रायसिस’ व्यवस्थापन, राजकीय व सामाजिक विश्लेषण, सोशल मीडियातील जनसंपर्क, मराठी भाषेतील वेबसाईटची निर्मिती, ब्लॉग लेखन, बातमीलेखन यांसह मराठी माध्यमाची आणि आधुनिक डिजिटल समांतर माध्यमांशी संबंधित सेवा आणि सल्ला देणे अशी कामे मीडियाशिल्पच्या माध्यमातून केली जातात.
१. पुस्तक लेखन
 
२. फिचर्स आणि लेख निर्मिती  ३. वृत्तलेखन<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.mediashilp.com/|शीर्षक=mediashilp {{!}} shilpa datar joshi, pankaj p joshi {{!}} मीडियाशिल्प {{!}} Mīḍiyā śilpa|संकेतस्थळ=mediashilp {{!}} मीडिया शिल्प {{!}} Mīḍiyā śilpa|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2020-02-27}}</ref>
एकीकडे वाढत्या तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत चालले आहे, त्यातही डिजिटल युगाने तर क्रांती घडविली आहे. मात्र दुसरीकडे प्रचलित मुद्रित, टिव्ही, वेब माध्यमांमध्ये आजही समाजातील व्यक्ती, संस्थांचे हवे तसे चित्रण उमटत नाही. त्यामुळे अशा अनेकांची माध्यमकोंडी होते. ती फोडण्यासाठी त्यांना माध्यमसाक्षर करण्यासाठी आणि माध्यमातील समांतर स्त्रोतांचा लाभ मिळवून देण्यासाठी मीडियाशिल्पचा प्रयत्न असतो.
 
४. जाहिरातीची कॉपी ५. भाषांतर ६. संपादन  ७. मुद्रितशोधन
'''आम्ही काय करतो?'''
ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यावसायिक, संस्था, आस्थापना यांना आम्ही डिजिटल माध्यमांची सविस्तर माहिती देतो. त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करून त्यांना स्मार्टफोन, ब्लॉग, सोशल मीडिया यांच्यातील नवे प्रवाह समजावून सांगतो आणि शक्य झाल्यास त्यांना मोफत प्रशिक्षणही देतो. अशा अनेक सामाजिक संस्था आणि ज्येष्ठ नागरिकांना आम्ही डिजिटल माध्यमांचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.
पत्रकारिता आता नव्या वळणावर आहे. ती आता डिजिटल युगात प्रवेश करती होत आहे. अशा वेळी या क्षेत्रात येऊ घातलेल्या भावी पत्रकारांना या विषयाचे समग्र ज्ञान देण्याचे कामही आम्ही वैयक्तिक स्वरूपात करत असतो. साधारणत: व्यक्तीगत पातळीवर आम्ही 2009 पासून नाशिकमधील प्रतिष्ठित समजल्या जाणाºया एचपीटी महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग आणि केटीएचएम महाविद्यालयातील पत्रकारिता विभागातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना डिजिटल पत्रकारिता आणि नवमाध्यमे या विषयावर ‘गेस्ट फॅकल्टी’च्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभाग आणि एमजीएम संस्थेतील पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांसाठीही आम्ही मार्गदर्शन केले आहे.
 
८.डॉक्युमेंटेशन
आम्ही पुस्तक लेखन, शब्दांकन, इंग्रजी पुस्तकांचे भाषांतर इत्यादी उपक्रम राबवितोच, शिवाय काही माध्यमांना सल्लेही देण्याचे काम करतो. मागील 22 वर्षे आम्ही विविध वृत्तपत्रांमध्ये पत्रकारितेचा अनुभव घेतल्याने लेखन, संपादन, वृत्तांकन, नवमाध्यमे या प्रकारातील चांगला अनुभव आमच्या गाठीशी जमा झाला आहे. त्याच अनुभवाची शिदोरी घेऊन आपण समाजातील अशा अनेकांसाठी काम करावे या उद्देशाने आम्ही संस्थात्मक स्वरूपात देण्याचा प्रयत्न करत होतो. सुमारे पाच वर्षांपूवी आम्ही असा प्रयोग करून पाहिला. तोही औरंगाबादमध्ये. त्यावेळी या उपक्रमाला वेबमाध्यम असे नाव देण्यात आले होते. डिजिटल तंत्राचा मराठीत जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा आणि त्याचा लाभ अनेकांना करून देता यावा हा त्यामागे उद्देश होता. मात्र नंतर पुढे काही कारणाने हा उपक्रम तडीस गेला नाही आणि आता जवळपास पाच वर्षांनी समग्र विचार करून मराठी माध्यमातील समांतर मीडियाचे हे शिल्प आम्ही साकारले आहे.
 
९. ब्लॉग लेखन  १०. वेबसाईटची निर्मिती ११. सोशल मीडिया प्रचार प्रसार
अल्पावधीतच अनेक मान्यवर व्यक्ती आणि संस्थांशी आम्ही जोडलो गेलो. त्यातून काही दर्जेदार साहित्यनिर्मिती, डिजिटल माहितीचे स्त्रोत असलेली संकेतस्थळे आकाराला येत आहेत. मराठी भाषा, मराठी शाळा आणि शिक्षण संस्था यांच्याशी संबंधितही काही कामे आम्हाला या काळात करायला मिळाली आहेत. त्यातील तपशील पुढे केव्हा तरी आम्ही प्रसिद्ध करूच.
 
१२. माध्यम प्रचार प्रसार धोरण सल्ला
<ref name="मीडियाशिल्प">{{संकेतस्थळ स्रोत|last1=मीडियाशिल्प|first1=मीडियाशिल्प|शीर्षक=मीडियाशिल्प|दुवा=https://www.mediashilp.com/|संकेतस्थळ=https://www.mediashilp.com/|प्रकाशक=मीडियाशिल्प|अॅक्सेसदिनांक=29 फेब्रुवारी 2020}}</ref>
 
१३. प्रतिमा निर्मिती १४. समस्या व्यवस्थापन (क्रायसिस मॅनेजमेंट)
 
१५ माहिती विश्लेषण
<br />
 
इंटरनेट जगताचा व्यापक विचार केला, तर आम्ही कोणीच नाही. पण तरीही चांगुलपणाचा, प्रामाणिकपणाचा अट्टाहास उराशी बाळगून ‘माध्यमशिल्प’च्या द्वारे तुमच्यासमोर आलो आहोत.
 
राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, माध्यम, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी आपल्यापैकी कुणी ना कुणी जोडलेले असणार. अनेकांच्या मनात व्यवसाय वाढीसाठी, संपर्क वाढीसाठी प्रयत्न करण्याचे असते.
 
==== मीडियाशिल्प ====
यापैकी जे कुणी कलाकार, साहित्यिक, व्यावसायिक असतात त्यांना आपल्या साहित्यासाठी, कलेसाठी स्वत:च्या हक्काचे असे आपले दालन असावेसे वाटते. अशा सर्व क्षेत्रातील लोकांची इच्छा ‘माध्यमशिल्पच्या’ करता यावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.
 
पत्रकारिता आणि माध्यमे या क्षेत्रातील आमचा जवळपास वीस वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहे. त्यामुळे बातमी, लेख, यशकथा, निबंध इत्यादींची लेखन करणे, संपादन करणे, भाषांतर करणे, आशयाची मांडणी/रचना करणे या गोष्टींमध्ये आम्ही तरबेज आहोतच. पण आम्हाला हेही माहीत आहे की या सर्वांना वेबसाईट, मोबाईल, टॅबलेट या नव्या माध्यमाची जोड देणे आजच्या काळात गरजेचे आहे.
 
त्यातूनच सुरेख, सुंदर, दर्जेदार अशा वेबसाईटची निर्मिती करण्याबाबत आम्हाला सुचले. यातून मग ‘वेबमाध्यम’ची कल्पना आकाराला आली. वेबमाध्यमाच्या यशस्वी प्रवासानंतर पुन्हा आशय आणि जनसंपर्क क्षेत्रात ‘माध्यमशिल्प’ द्वारे दमदार पाऊल टाकत आहोत.
 
वरिष्ठ पत्रकार शिल्पा दातार माध्यमशिल्पच्या संचालिका आहेत. शोधपत्रकारितेसह, कृषी आणि ग्रामीण विकास पत्रकारितेत त्या गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या बचत गट आणि ग्रामीण विकासासंदर्भातील पत्रकारितेने महाराष्ट्रातील कित्येक सर्वसामान्य लोकांमध्ये परिवर्तन घडविले आहे, तर शोधपत्रकारितेतून बर्‍याच वाईट गोष्टींविरूद्ध त्यांनी लढा दिला आहे.
 
बातमीदारी बरोबरच त्यांचे संपादन, संकलन कौशल्य वादातित आहे. पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद यांसारखी कामेही त्यांनी केली असून त्यांची दोन अनुवादीत पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. अशा या अनुभवी पत्रकार संचालिकेच्या नेतृत्त्वाखाली या संस्थेचे कामकाज चालणार आहे.
 
त्यामुळे वेबसाईट असो किंवा डॉक्युमेंटेशन त्यासाठी आमच्या या अनुभवाचा सर्वांना फायदाच होणार आहे. तसा तो व्हावा आणि मराठी वेबसाईट आणि डॉक्युमेंटेशन कामातील एक वेगळे पर्व सुरू व्हावे या उद्देशाने आम्ही ‘माध्यमशिल्प<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=mediashilp.com|शीर्षक=mediashilp|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref>’च्या मार्गाने कार्यरत राहणार आहोत.