"लिंबू सरबत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 44 langlinks, now provided by Wikidata on d:Q893
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
'''लिंबू सरबत'''
'''लिंबू सरबत''' लिंबाचा रस, पाणी, साखर, मीठ व अन्य पदार्थ वापरुन तयार करण्यात येते.
 
साहित्य :-
लिंबू : २
पाणी : १ लिटर
साखर :२०० ग्राम
मीठ :चवीनुसार
 
कृती :
 
प्रथम १ लिटर थंड स्वच्छ पाणी एका भांड्यात घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये २०० ग्राम साखर टाकून ती विरघळून घ्यावी. नंतर लिंबाचे दोन भाग करून त्यातील बीया काढून पाण्यात लिंबू पिळून घ्यावे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून पिण्यासाठी सरबत तयार.
[[वर्ग:शीतपेये]]