"सारं काही समष्टीसाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
 
== पुरस्कार ==
इ.स. २०१६ पासून समष्टी मार्फत पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि रोख रक्कम २५,००० रुपये असे आहे. पहिला पुरस्कार ज्येष्ठ आंबेडकरी कवी लोकनाथ यथवंत यांना २०१६ साली पहिला प्रदान करण्यात आला. २०१७ सालचा समष्टी पुरस्कार पद्मश्री [[सुधारक ओलवे]] यांना तर २०१८ सालचा समष्टी पुरस्कार दिग्दर्शक [[नागराज मंजुळे]] यांना प्रदान करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://abpmajha.abplive.in/mumbai/namdev-dhasal-program-179702|शीर्षक=सारं काही समष्टीसाठी, ढसाळांच्या आठवणींचा जागर|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2016-01-14|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-02-10}}</ref>
 
२०१८ सालापासून समितीतर्फे कविता, साहित्य, पत्रकारिता आणि आंबेडकरी चळवळीत आपल्या कलाकृतीने भरीव योगदान दिलेल्या तरूण कार्यकर्ता वा कार्यकर्तीस ''गोलपीठा पुरस्कार'' देण्यात येतो आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व रोख रक्कम ५००० रुपये असे आहे. पहिला गोलपीठा पुरस्कार कवी प्रा. सुदाम राठोड यांना प्रदान करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://zeenews.india.com/marathi/mumbai/sarakahi-samashthisathi-program-on-15-feb-2018-in-mumbai/412946|शीर्षक=१५ फेब्रुवारीला रंगणार 'सारं काही समष्टीसाठी' सोहळा|दिनांक=2018-02-13|संकेतस्थळ=24taas.com|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-02-10}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathiebatmya.com/nagraj-manjule-sudhakar-olve-dhasal-award/|शीर्षक=नागराज मंजुळे, सुधारक ओलवे यांना समष्टी पुरस्कार|संकेतस्थळ=Marathi e-Batmya|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-02-10}}</ref>