"देवी (रोग)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
[[चित्र:Kalighat_Shitala.jpg|इवलेसे|शितलादेवी]]
 
==लक्षणे==[https://marathidoctor.com/smallpox-in-marathi-masurika-devi-disease-in-marathi.html]
= लक्षणे =
रुग्णाला ताप येणे,थंडी वाजणे,[[स्नायू]] दुखी ही लक्षणे दिसून येतात.त्यानंतर त्वचेवर पुरळे येतात.पुरळ शरीरभर पसरतात.पुरळ यांमध्ये पाण्यासारखा द्रव होतो. १० ते १५ दिवसांनी पू भरतो.अंधत्व येते.नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होतो.या अवस्थेत ७ ते ८ दिवसात मरण पावतो.
 
= संशोधन कार्य =
[[ब्रिटीश]] [[शास्त्रज्ञ]] [[एडवर्ड जेन्नर]] याने या रोगापासून संपूर्ण जगाला मुक्त केले. त्याने १७९८ साली देवी या रोगावारची लस शोधून काढली.१९७७ मध्ये हा रोग भारतातून व १९८०मध्ये हा रोग जगातून नष्ट झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/देवी_(रोग)" पासून हुडकले