"देवी (रोग)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. लेखाचे सर्व वर्ग उडवले.
ओळ २१:
रुग्णाला ताप येणे,थंडी वाजणे,[[स्नायू]] दुखी ही लक्षणे दिसून येतात.त्यानंतर त्वचेवर पुरळे येतात.पुरळ शरीरभर पसरतात.पुरळ यांमध्ये पाण्यासारखा द्रव होतो. १० ते १५ दिवसांनी पू भरतो.अंधत्व येते.नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होतो.या अवस्थेत ७ ते ८ दिवसात मरण पावतो.
= संशोधन कार्य =
[[ब्रिटीश]] [[शास्त्रज्ञ]] [[एडवर्ड जेन्नर]] याने या रोगापासून संपूर्ण जगाला मुक्त केले. त्याने १७९८ साली देवी या रोगावारची लस शोधून काढली.१९७७मध्ये१९७७ मध्ये हा रोग भारतातून व १९८०मध्ये हा रोग जगातून नष्ट झाला.
==संदर्भ==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/देवी_(रोग)" पासून हुडकले