बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
||
|float=right
}}
'''{{PAGENAME}}''' (Borivali) हे [[मुंबई]]चे उपनगर आहे. हे उपनगर मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात वसले आहे. [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ|मुंबई विमानतळापासून]] बोरीवली १८
'''पुढील स्थानक''' : [[कांदिवली]] <BR>
== इतिहास ==
पूर्वीच्या एक्सर, कांदिवली, शिंपोली, मंडपेश्वर, कान्हेरी, तुळशी, मागाठणे आणि इतर गावाचं मिळून
== महत्वाची ठिकाणे ==
बोरीवली हे मुंबईच्या उत्तर टोकाला वसले आहे. पूर्वेला [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]], पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल
बोरिवलीत अनेक उद्यानांपैकी एक म्हणजे वीर सावरकर उद्यानात सर्व वयोगटाच्या लोकांसाठी करमणुकीची साधने आहेत. बोटिंगसाठी तलाव , जॉगिंग पाथ इ .सोयी आहेत.
अनेक जाती-धर्माचे लोक बोरिवलीत राहतात. गणेशोत्सव, नवरात्री, नाताळ, रमजान इ. सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. कोरा केंद्र येथील दांडिया-रास प्रसिद्ध आहे.
== वाहतूक व दळणवळण ==
[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम रेल्वेवरील]] हे एक महत्वाचे [[बोरीवली रेल्वे स्थानक|स्थानक]] आहे. हे एक टर्मिनस म्हणता येईल कारण चर्चगेटहून बहूतांश गाड्या बोरीवलीस येऊन थांबतात.
तसेच [[पश्चिम रेल्वे]]वरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबतात.
बेस्ट बसची सुविधा उपलब्ध असून रिक्षा व टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध आहे.
मुंबईच्या बहुतेक भागांमध्ये जाण्यासाठी बोरीवली पुर्वेला असणाऱ्या ओमकारेश्वर मंदिराच्या बस स्थानकावरून भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
|