"मालेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: रिकामी पाने टाळा मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
मालेगावात भुईकोट किल्ला आहे मौसम नदी मालेगावात आहे
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
 
हैदराबाद संस्थान आर्थिक डबघाईला आल्याने तेथील वीणकरांना निजामाने हाकलुन लावले होते वीणकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महेश्वर येथे भेट घेवुन रोजगाराची मागणी केली त्यांनी हैदराबाद च्या वीणकरांना चरखा,सुत,अन्नपाणी तसेच राहायला जागा दिली त्यास मालेगंज असे नाव दिले
मालेगंज हे मालेगाव झालेले आहे
 
मालेगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला एक पुल देखील अस्तित्वात असुन त्यांच्या कार्याची साक्ष देत आजही उभा आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/मालेगाव" पासून हुडकले