"शंख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
 
== '''[[महाभारत|महाभारतकालीन]] प्रसिद्ध शंखांची नावे'''<ref>श्रीमद्भगवत्गीता अध्याय १ श्लोक १५ व १६</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/religion/article/shankh-known-as-little-brother-of-ma-lakshmi-in-vaidik-puran-spirituality/255760|शीर्षक=शंखाला का मानलं जातं देवी लक्ष्मीचा छोटा भाऊ?|संकेतस्थळ=www.timesnowmarathi.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-09-10}}</ref> ==
महाभारतात युद्धावेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होतंहोता. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचंनावाचा खूपच मोठंमोठा असंअसा शंख होतंहोता. जेजो तो वाजवायचा. तर युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होतंहोता. यापैकी एका शंखाचा आवाज करुन युद्धाची सुरुवात केली जायची.
 
{| class="wikitable sortable"
ओळ ५३:
देवपूजेमध्ये शंखपूजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच. त्याचप्रमाणे पुरातन काळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी, विवाहप्रसंगी, युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्त्वाचा मानला जातो. मंदिरामध्ये शंखध्वनीचे विशेष महत्त्व आहे. तंत्रोक्त विधीमध्ये शंखाद्वारे अभिषेकाचे अलगच महत्त्व आहे. शंखध्वनींमुळे उत्पन्न होणार्‍या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणार्‍या व्यक्तीची फुप्फुसाची क्षमता वाढून तेज व ओजवृद्धी होते. पुरातन काळापासून शंख हे विजयाचे, सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते.
 
शंख चंद्रसूर्यासमान देवस्वरूप आहे. त्याच्या मध्यभागी वरुण, पृष्ठभागात ब्रह्मदेव आणि अग्रभागी गंगा व सरस्वतीचे वसतिस्थान आहे. त्रैलोक्यात जेवढी तीर्थे विराजमान आहेत, ती सर्व विष्णूच्या आज्ञेने शंखामध्ये निवास करतात, अशी डर्मिकधार्मिक कल्पना आहे. सूर्याच्या उष्णतेने ज्याप्रमाणे बर्फ वितळून जातो, त्याचप्रमाणे ‘शंखाच्या केवळ दर्शनाने पापे नष्ट होतात, तर त्याच्या स्पर्शाने काय न साध्य होईल?’ असे एक सुभाषित आहे.
 
बंगाली लग्नात शंख वाजवल्याशिवाय लग्नाची सुरुवात होत नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/शंख" पासून हुडकले