"शंकरपाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
शंकरपाळे हा खाद्यपदार्थ[[दिवाळी]]<nowiki/>त बनवला जाणारा खास महाराष्ट्रीय पक्वान्न आहे. शंकरपाळे हे आकाराने लांबट चौकोनी असतात. शंकरपाळे हे चवीने गोड, [[तिखट]] आणि खारट असे बनवतात. हा खाद्यपदार्थ मैद्यापासून बनवला जातो.
 
साहित्य :
 
* मैदा २ वाटी
 
* बारीक मीठ चवीपुरते
 
* तेल
 
कृती :
 
मैदा चाळून घ्यावा . त्यानंतर ३ ते ४ चमचे उकळलेले तेल एकत्र करून घ्यावे व एकजीव करावे . त्यानंतर पाणी घालून घटट मळून घ्यावे . चपाती सारखे गोळे करून त्याची पातळ चपाती लाटून घ्यावी व बारीक काप करून घ्यावे . तेल गरम करून त्यामध्ये तळून घ्यावे . तुमची खुसखुशीत शंकरपाळी खाण्यासाठी तयार .
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शंकरपाळे" पासून हुडकले