"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,३२७ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[गुळाचा गणपती (चित्रपट)|गुळाचा गणपती]], या ''सबकुछ पु. ल.'' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे [[शिक्षक]], लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, [[विनोदकार]], कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, [[चित्रपट]], नभोवाणी, [[दूरचित्रवाणी]] अशा सर्व क्षेत्रांत काम केले.{{संदर्भ हवा}}
 
पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या [[पु.ल. देशपांडे यांचे भाषाप्रभुत्व|भाषाप्रभुत्वाचे]] अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर मराठीत भाई हा चित्रपट बनला आहे.या चित्रपटाचे 2दोन भाग निघाले आहेत.
 
'पुलं'चे मराठी भाषेवर अभूतपूर्व प्रभुत्व होते. ते हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांचीया शेकडो वाक्सुमने आणि निनोदी किस्से आहेत.
 
=='पुलं'च्या भाषाप्रभुत्वावरील एक उदाहरण== :
१९६०च्या आसपास कधीतरी [[वसंत सबनीस]] यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती. त्यातील संवाद पहा :
 
[[वसंत सबनीस]] : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता, हीच वरात तुम्ही आता वाऱ्यावर सोडली आहे, हे खरे आहे का?
 
पुलं : ''वाऱ्या'चीच गोष्ट काढली आहे म्हणून सांगतो...भावगीत गायक झालो तो काळ 'वारा फोफावला'चा होता.
 
''नट झालो नसतो तर 'वारा'वर जेवायची वेळ आली असती.
 
''शिक्षक झालो तेव्हा ध्येयवादाचा 'वारा' प्यायलो होतो.
 
''संगीत दिग्दर्शक झालो तेव्हा पेटीत 'वारा' भरून सूर काढत होतो.
 
''नाट्य दिग्दर्शक झालो तेव्हा बेकार 'आ-वारा' होतो.''प्राध्यापक झालो तेव्हा 'विद्वत्तेचा वारा' अंगावरून गेला होता.
 
''पटकथा लिहिल्या त्या 'वाऱ्या'वर उडून गेल्या.
 
''नुसताच साहित्यिक झालो असतो तर, कुणी 'वाऱ्याला'ही उभे राहिले नसते.
 
'' आणि ही सर्व सोंगे करताना फक्त एकच खबरदारी घेतली, ती म्हणजे 'कानात वारा' न शिरू देण्याची'
 
''आयुष्यात अनेक प्रकारच्या 'वाऱ्यांतून हिंडलो'. त्यांतून जे जिवंत कण डोळ्यात गेले, ते साठवले आणि त्यांचीत 'वरात' काढली.
 
''लोक हसतात... माझ्या डोळ्यांत आतल्याआत कृतज्ञतेचे पाणी येते, आणि म्हणूनच अंगाला 'अहंकाराचा वारा' लागत नाही. ''
 
---------
 
== जीवन ==
५७,२९९

संपादने