"बांगलादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
बांगराsex_ like video fuke and nud sexxxxxxxxअधिप्रजासत्ताक|राष्ट्र_ध्वज=Flag of Bangladesh.svg|राष्ट्र_चिन्ह=Coat of arms of Bangladesh.svg|राष्ट्र_ध्वज_नाव=|राष्ट्र_चिन्ह_नाव=|जागतिक_स्थान_नकाशा=Bangladesh in its region.svg|राष्ट्र_नकाशा=Bg-map.png|ब्रीद_वाक्य=-|राजधानी_शहर=[[ढाका]]|सर्वात_मोठे_शहर=ढाका|राष्ट्रप्रमुख_नाव=[[झिल्ल-उर-रेहमान]]|पंतप्रधान_नाव=[[शेख हसीना]]|सरन्यायाधीश_नाव=मुझ्झमल होसेन|राष्ट्र_गीत={{audio|Amar Shonar Bangla instrumental.ogg|अमार सोनार बांगला}}<br> [[अमार शोणार बांगला]]|राष्ट्र_गान=-|स्वातंत्र्यदिवस_दिनांक=([[पाकिस्तान|पाकिस्तानपासून]])<br />[[मार्च २६]], [[इ.स. १९७१|१९७१]]|प्रजासत्ताकदिन_दिनांक=४ नोव्हेंबर १९७२|राष्ट्रीय_भाषा=[[बंगाली भाषा|बंगाली (बांगला)]]|इतर_प्रमुख_भाषा=-|राष्ट्रीय_चलन=[[बांगलादेशी टका]] (BDT)|राष्ट्रीय_प्राणी=[[बंगाली वाघ]] [[Image:Panthera tigris.jpg|50px]]|राष्ट्रीय_पक्षी=[[दयाळ (पक्षी)]] [[Image:Oriental Magpie Robin (Copsychus saularis)- Male calling in the rain at Kolkata I IMG 3746.jpg|50px]]|राष्ट्रीय_फूल=[[Image:Nymphaea pubescens (9149867657).jpg|50px]]|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक=९४|क्षेत्रफळ_वर्ग_किमी=१,४३,९९८|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के=७.०|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक=७|लोकसंख्या_संख्या=१४,७३,६५,०००|लोकसंख्या_घनता=९८५|प्रमाण_वेळ=[[बांगलादेशी प्रमाणवेळ]] (BDT)|यूटीसी_कालविभाग=+६|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक=+८८०|आंतरजाल_प्रत्यय=.bd|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक=३१|जीडीपी_डॉलरमध्ये=३०५.६ अब्ज|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये=|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक=१४३|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये=२,०११|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये=}}
 
'''बांगलादेश''' हे [[भारत|भारताच्या]] पूर्वेला असलेले [[बंगाली भाषा|बंगाली]] भाषिक मुस्लिम बहुल [[देश|राष्ट्र]] आहे. [[इ.स. १९४७|१९४७]] सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात [[पाकिस्तान|पाकिस्तानची]] निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात [[उर्दू भाषा|उर्दू]] वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व [[लष्करी कायदा]] लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. [[इ.स. १९७१|१९७१]] मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.