"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
}}
 
'''पनवेल''' हे [[भारत]]ाच्या [[महाराष्ट्र]] राज्यातल्या [[रायगड]] जिल्ह्यातील [[पनवेल तालुका|पनवेल तालुक्यातील]] महानगरपालिका असलेले एक शहर आहे. '''{{PAGENAME}}'''लापनवेलला [[कोकण|कोकणाचे]] प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर [[नवी मुंबई]]ला लागून आहे. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि. मी. अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे. आता मात्र, पनवेल तालुका हा नवी मुंबईचाच एक भाग झाला आहे.
 
नवीन पनवेल हे सिडकोने वसविलेले सुंदर शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. भविष्यातील सिडको नियोजित पुष्पकनगर व नवी मुबंई विमानतळ तालुक्यातील दापोली, कुंडेवहाल, भंगारपाडा गावांना लागूनच आहे. सिडकोने वसवलेले उलवे , खारघर, कामोठे, सेंट्रल पार्क आकर्षणाचे केंद्र आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले