"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २७:
}}
 
'''पनवेल''' हे [[भारत]]ाच्या [[महाराष्ट्र]] राज्यातल्या [[रायगड]] जिल्ह्यातील [[पनवेल तालुका|पनवेल तालुक्यातील]] महानगरपालिका असलेले एक शहर आहे. '''{{PAGENAME}}'''ला [[कोकण|कोकणाचे]] प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर [[नवी मुंबई]]ला लागून आहे. मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि. मी. अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे. आता मात्र, पनवेल तालुका हा नवी मुंबईचाच एक भाग झाला आहे.
 
नवीन पनवेल हे सिडकोने वसविलेले सुंदर शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. भविष्यातील सिडको नियोजित पुष्पकनगर व नवी मुबंई विमानतळ तालुक्यातील दापोली ,कुंडेवहाल कुंडेवहाल, भंगारपाडा गावांना लागूनच आहे. सिडकोने वसवलेले उलवे ,खारघर खारघर,कामोठे कामोठे, सेंट्रल पार्क आकर्षणाचे केंद्र आहेत.
 
पनवेल हा आगरी तसेच कोळी संस्कती संस्कृती असलेला तालुका आहे . तसेच शहरामध्ये भारतातील विविध राज्यांतील म्हणजेच गुजरात ,पंजाब ,दिल्ली दिल्ली,बंगाल बंगाल, दक्षिण भारतीय , उत्तर भारतीय ,राजस्थान राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्यातील जिल्ह्यातील लोक मिळून मिसळून राहतात. पनवेल शहर हा विविधतेत एकता असलेले सुंदर शहर आहे.
 
==भूगोल==
ओळ ३७:
 
==लोकजीवन==
२०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ३,७५,४६३ इतकी आहे. यामध्ये पुरुष ५३ % तर महिला ४७ % आहेत. शहरातील ७८ % लोक साक्षर (पुरुष ८१ %, महिला ७४ %) असून १३ % लोकसंख्या ६ वर्षाखालील वयोगटातील आहे. पनवेल शहरावर पनवेल महानगरपालिका तर नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे व कळंबोली यावर सिडको प्रशासन काम करते.
 
==इतिहास==
ओळ ४४:
'''<u><big>[[रेल्वे]]</big></u>'''
 
पनवेल हे दिवा-पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल, अंधेरी-पनवेल(वडाळामार्गे) आणि रोहे-पनवेल या चार रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले