"रघुनाथराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२९५ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
Extra information added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(Extra information added)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
 
== पेशवाईसाठी प्रयत्न ==
नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मोठा मुलगा विश्वासराव यांना पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. नंतर पानिपत च्या युद्धात विश्वासराव पेशवे यांचा मुतृ झाल्यावर माधवराव यांस पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले.
रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बर्‍याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.
 
अनामिक सदस्य