"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ८०:
==लोकप्रिय संस्कृतीतील चित्रणे==
===चित्रपट===
आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा "[[आनंदी गोपाळ]]" हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९मधे प्रदर्शित झाला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/article-about-anandi-gopal-marathi-movie-1838069/|शीर्षक=आनंदी -गोपाळ एका स्वप्नपूर्तीची गोष्ट|last=परब|first=भक्ती|date=१०.२.२०१९|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> दिग्दर्शक समीर विद्वांस. या चित्रपटाला पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्यातर्फे जानेवारी २०२०मध्ये आयोजित केलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मराठी विभागात पहिला पुरस्कार मिळाला आहे.
 
===डॉक्युड्रामा===
आनंदीबाई जोशी यांच्या संघर्षगाथेवर [[अंजली कीर्तने]] यांनी एक डॉक्युड्रामा तयार केला आहे. या लघुपटात [[दिलीप प्रभावळकर]] यांनी गोपाळराव जोश्यांची आणि अनुजा बिनीवाले व क्षमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली आहे. या लघुपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
 
===नाटक===