"अनिल काकोडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
टंकन दोष सुधारला.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८:
 
==इतर पदे==
* डॉ. काकोडकर सध्या(सन २०११) "भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई" ([[भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई]]) याचे अध्यक्ष होते
* राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे (इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग) ते १९९९-२००० या दरम्यान अध्यक्ष होते.
* ते जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सभासद आहेत. तसेच त्यांना जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने मानाचे सभासदत्व दिले आहे.
* ते न्यूक्लियर्स सप्लाय ग्रुप(एन.एस.जी. ग्रुप)चे १९९९ ते २००२ या दरम्यान सभासद होते.
* [[वयम्]] ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
 
==पुस्तके==