"सर ज.जी. कलामहाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(...संपादनासाठी शोध संहीता वापरली)
संदर्भ
ओळ १:
'''सर ज.जी. कलामहाविद्यालय'''<ref>{{स्रोत बातमी|last1=लोकसत्ता टीम|first1=विशेष प्रतिनिधी|शीर्षक=सर ज. जी. कला महाविद्यालयांना स्वायत्तता!|दुवा=http://www.loksatta.com/mumbai-news/sir-j-j-art-colleges-now-autonomous-1335206/lite/|काम=लोकसत्ता|दिनांक=९ नोव्हेंबर ३०१६}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=राज भवन येथे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व कलाकारांचा सत्कार|दुवा=https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/|संकेतस्थळ=https://rajbhavan-maharashtra.gov.in/|प्रकाशक=महाराष्ट्र शासन}}</ref>
{{विस्तार}}
<ref>{{जर्नल स्रोत|शीर्षक=Mehta Marathi GranthJagat - May 2014|दिनांक=१ मे २०१४|page=४९|दुवा=https://books.google.co.in/books?id=5qGMAwAAQBAJ&pg=PT12&lpg=PT12&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0+%E0%A4%9C.%E0%A4%9C%E0%A5%80.+%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&source=bl&ots=O4S1UN7gb8&sig=ACfU3U3WDONoHtL-q2RgwRqMPXdocBxOOA&hl=mr&sa=X&ved=2ahUKEwijm_aH2fDnAhXywzgGHfdPDR44ChDoATABegQICBAB#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%20%E0%A4%9C.%E0%A4%9C%E0%A5%80&f=false|प्रकाशक=Mehta Publishing House|भाषा=mr}}</ref> तथा ''' जे.जे. स्कूल ऑफ आर्ट''' ही [[भारत|भारतातील]] एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. [[जमशेटजी जीजीभॉय]] (१७८३ - १८५९) यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून [[इ.स. १८५७|१८५७]] च्या मार्च महिन्यात [[मुंबई|मुंबईत]] ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड इंडस्ट्री’ ही संस्था नाना शंकरशेट यांनी दिलेल्या जमिनीवर स्थापन झाली. जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीनिधीचा संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा असल्याने त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मात्र ब्रिटिशांनी या संस्थेच्या नावातले ‘ॲन्ड इंडस्ट्री’ हे शब्द हटवले.
 
''' जे.जे. स्कूल ऑफ आर्ट''' ही [[भारत|भारतातील]] एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. [[जमशेटजी जीजीभॉय]] (१७८३ - १८५९) यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून [[इ.स. १८५७|१८५७]] च्या मार्च महिन्यात [[मुंबई|मुंबईत]] ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड इंडस्ट्री’ ही संस्था नाना शंकरशेट यांनी दिलेल्या जमिनीवर स्थापन झाली. जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीनिधीचा संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा असल्याने त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मात्र ब्रिटिशांनी या संस्थेच्या नावातले ‘ॲन्ड इंडस्ट्री’ हे शब्द हटवले.
 
[[इ.स. १९८१|१९८१]] सालापासून ही संस्था [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाशी]] संलग्न आहे.
Line ७ ⟶ ६:
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.com/Maharashtra/Aajkalachi_Kala_Baburao_Sadvelkar.asp | शीर्षक = मुंबईची चित्रकला व विद्यालय | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}{{मृत दुवा}}
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:भारतातील कलाशिक्षणसंस्था]]