"वास्को द गामा (गोवा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २४:
| longd = 73 | longm = 48 | longs = 40 | longEW = E
}}
'''वास्को द गामा''' (स्थानिक वापर: '''वास्को''') हे [[गोवा|गोव्यामधील]] एक शहर व [[मार्मागोवा|मुरगांव तालुक्याचे]] मुख्यालय आहे. या शहराला प्रसिद्ध [[पोर्तुगाल|पोर्तुगीज]] खलाशी व शोधक [[वास्को द गामा]] ह्याचे नाव दिले आहे.. हे शहर [[अरबी समुद्र]]ाच्या किनाऱ्यावर व [[झुआरी नदी]]च्या मुखाजवळ, राजधानी [[पणजी]]च्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे.
 
[[गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथून ५ किमी अंतरावर आहे. वास्को द गामा रेल्वे स्थानक हे [[मडगांव रेल्वे स्थानक]]ाखालोखाल गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. [[राष्ट्रीय महामार्ग १७ ए]] येथून धावतोसुरु होतो.
 
==बाह्य दुवे==