"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
49.35.28.76 (चर्चा)यांची आवृत्ती 1738516 सुधारले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १५:
| स्मारके = भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे
| धर्म = माळी ( हिंदू )
| प्रभाव = [[थॉमस पेन]]
| प्रभावित = [[डॉ. थॉमसबाबासाहेब पेनआंबेडकर]]
| वडील नाव = गोविंदराव फुले
| आई नाव = चिमणाबाई फुले
Line ३१ ⟶ ३०:
जोतिबा फुले यांचे मूळ गाव [[सातारा]] जिल्ह्यातील [[कटगुण]] हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म '''११ एप्रिल १८२७''' रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार [[पुरंदर]] तालुक्यातील [[खानवडी]] येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
 
जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी [[भाजी]] विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक '''शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये''' त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. '''ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्ता याने महात्मा फुले यांना 'सेंद्रीय बुद्धीवंत' असे संबोधले आहे.''' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maharashtrache%20Shilpkar%20Mahatma%20Jyotiba%20Phule.pdf|शीर्षक=महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतीबा फुले|last=गुंदेकर|first=श्रीराम|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref> जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विध्यार्थी म्हणून त्यांचा नवलोंकीक होता.
 
त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून कडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व जोतिष कबीरांचे अनेक दोहे पाठ झाले. त्यातील एक "नाना वर्ण एक गाय एक रंग है दूध तुम कैसे बम्मन हं कैसे सूद "<ref>{{स्रोत पुस्तक|title=महा - महात्मा जोतीराव फुले व्यक्ती व कार्य|last=कांडगे|first=राम|publisher=राजश्री प्रकाशन, चाकण|year=मार्च २००४|isbn=|location=चाकण|pages=१४६, २६,२७}}</ref>
 
नाना वर्ण एक गाय एक रंग है दूध
 
तुम कैसे बम्मन हं कैसे सूद | |<ref>{{स्रोत पुस्तक|title=महा - महात्मा जोतीराव फुले व्यक्ती व कार्य|last=कांडगे|first=राम|publisher=राजश्री प्रकाशन, चाकण|year=मार्च २००४|isbn=|location=चाकण|pages=१४६, २६,२७}}</ref>
 
==शैक्षणिक कार्य==
Line ५१ ⟶ ४६:
</poem>
 
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. '''१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा''' काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. '''१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा''' काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच '''अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन''' केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. सामाजिक प्रबोधनाची व परिवर्तनाची चळवळ पुढे नेताना महात्मा फुल्यांनी शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं माध्यम ठरवलं कारण शिक्षणामुळेच एक नवी दृष्टी ही समाजाला देता येईल आणि समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा व सामाजिक भेद दूर करता येईल अंधश्रद्धेमध्ये अडकलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल व एक मूल्य धारा व वैचारिकता लोकांमध्ये परिवर्तित झाल्याशिवाय समाज प्रबोधन व सामाजिक परिवर्तन खऱ्या अर्थाने घडून येणार नाही याची जाणीव महात्मा फुल्यांना होती म्हणूनच हंटर कमिशनला साक्ष देताना त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादित केली ते खऱ्या अर्थाने सेंद्रिय बुद्धीमंत होते याचं स्पष्टीकरण इटलीतील मार्क्सवादी तत्ववेता व महात्मा फुले यांचे समकालीन असलेल्या ग्रामची यांनी त्यांना सेंद्रिय बुद्धीमंत असं म्हटलेलं आहे थॉमस पेन च्या राइट्स ऑफ मेन या ग्रंथाचा महात्मा फुले नगर विलक्षण प्रभाव होता त्यांनी आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत माणूस आणि मानवतावाद यासाठीच लढा उभारला सार्वजनिक सत्यधर्म पर्यंत पोहोचलेले महात्मा फुले हे या काळातील सुधारक अँड मधील सुधारक ठरले जातीभेदाची शृंखला खंडित करून सामाजिक परिवर्तनाला एक नवी गती प्राप्त करून देण्याचं अजोड कार्य त्यांनी या काळामध्ये केलं त्यांच्या या कार्यातूनच अनेकांना प्रेरणा मिळाली{{संदर्भ हवा}}
 
== सामाजिक कार्य ==
मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये [[थॉमस पेन]] यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.
 
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची '''(अस्तिक्यवादी)''' विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या '''‘शेतकऱ्याचा[[शेतकऱ्याचा आसूड’'आसूड]]'' या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्वाची वचने लीहिली.
 
* संसाराविषयी फुले यांचा दृष्टीकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणा-या गृहस्थाश्रमाला ते फार मान देतात. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुध्दीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो. <ref>{{स्रोत पुस्तक|title=संत-सुधारक व त्यांचे धर्मविचार् एक अभ्यास|last=चव्हाण|first=रा. ना. , संपादक श्री. रमेश चव्हाण|publisher=रा.ना. चव्हाण जन्मशताब्दी वर्ष प्रकाशन|year=२०१३|location=पुणे|pages=२४७}}</ref>
Line ७१ ⟶ ६५:
 
* स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात , परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांंचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .
* महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता . त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणायचा होता .त्यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे . 'अखंड' या काव्यप्रकारात त्यांनी 'मानवाचा धर्म' , आत्मपरीक्षण , नीती , समाधान , सहिष्णूता , सदसदविवेक , उद्योग , स्वच्छता , गृहकार्यदक्षता , इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे . ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले , मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला , त्यातील काही निवडक भाग येथे विचारात घेतला पाहिजे . ज्योतीराव आपल्या अखंडात म्हणतात ,
''<small>सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||</small>''
 
''<small>न्यायाने वस्तूंचा उपयोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२||</small>''
 
''<small>धर्म राज्य भेद मानवा नसावे || सत्याने वर्तावे || ईशासाटी ||३||</small>''
 
''<small>सर्व सुखी व्हावे भिक्षा जी मागतो || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||
 
 
</small>''<blockquote>''<small>दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे || भिक्षान्न मागावे || पोटापुरते ||१||</small>''</blockquote><small>विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे || भिक्षेकरी व्हावे || गावांमध्ये ||२||</small>''
 
''<small>स्त्री - पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या || विद्या शिकवाव्या ||भेद नाही || ३ ||
स्वतः हितासाठी खर्च जे करती ||''<small>अधोगती जाती || जोती म्हणे || ४ ||</small>''
 
 
''<small>निर्मल निर्धोशी निव्वळ विचारी || सदा सत्याचारी || प्रपंचात ||१||</small>''
 
''<small>सूर्यापरी सत्यप्रकाश पेरिता || शांती सर्वा देतो || चंद्र जैसा |||२||</small>''
 
''<small>होईना भूदेव जाती मारवाडी || मानवा न पीडी || सर्ववत ||३||</small>''
 
''<small>अशा सज्जनास मानव म्हणावे || त्यांचे गुण घ्यावे || जोती म्हणे ||४||</small>''
 
 
''<small>क्रोधाचा विटाळ सत्यधर्म पाळी | तो खरा बळी || मानवात ||१||</small>''
 
''<small>सर्वांभूती द्या हृदयी कोमल || घालितो अगळ || इंद्रियांस ||२||</small>''
 
''<small>जगात वर्ततो सद्गुणी मवाळ || वासनेस मूळ || डाग नाही ||३||</small>''
 
''<small>सत्यशोध होता , धिक्कारी तो कवी || तोच सत्यवादी ||</small>''''<small>जोती म्हणे ||४||</small>''
 
 
''<small>निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी || त्यात गोरे कोणी || रंगवर्ण ||१||</small>''
 
''<small>त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले || स्वातंत्र्य ठेविले || ज्या त्या कामी ||२||</small>''
 
''<small>कोणास न पीडी कमावले खाई || सर्वा सुख देई || आनंदात ||३||</small>''
 
''<small>खरी हीच नीती मानवाचा धर्म || बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४||</small>''
 
 
''<small>सत्याविन नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||१||</small>''
 
''<small>सत्य सोडू जाता वादामध्ये पडे | बुद्धीस वाकडे || जन्मभर ||२||</small>''
 
''<small>सत्य तोच धर्म करावा कायम || मानवा आराम || सर्व ठायी ||३||</small>''
 
''<small>मानवांचा धर्म सत्य हीच नीती || बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४||</small>''
 
 
''<small>सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता ||</small>''''<small>जेथे आहे ||१||
जेथे जागा धीर सदा हृदयात ||</small>''''<small>सत्य वर्तनात | खर्ची द्यावा ||२||</small>''
 
''<small>पिडा दु:खे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामागी ||३||</small>''
 
''<small>धीर धरूनिया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४||</small>''
 
जोतीराव शूद्रादिअतिशुद्र यांना आपल्या काव्यात यशस्वी जीवनाचा उपदेश हि करतात... ते म्हणतात,
 
''क्षत्रियांनो तुम्ही कष्टकरी व्हावे <small>|</small> कुटुंब पो''
{{DEFAULTSORT:फुले, जोतीराव}}''स''[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]''ा''[[वर्ग:मराठी समाजसेवक]]''व''[[वर्ग:मराठी व्यक्ती]]''े''[[वर्ग:इ.स. १८२७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १८९० मधील मृत्यू]]''आ''[[वर्ग:मराठी लेखक]]''नं''[[वर्ग:भारतीय इतिहाससंशोधक]]''द''[[वर्ग:भारतीय समाजसुधारक]]''ान''[[वर्ग:दलित इतिहास]]''े''[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]] [[वर्ग:जोतीराव फुले]]<small>''|| १ ||''</small>
 
''नित्य मुली- मुलं शाळेत घालावे <small>|</small> अन्नदान द्यावे विध्यार्थ्''
{{DEFAULTSORT:फुले, जोतीराव}}''य''[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]''ा''[[वर्ग:मराठी समाजसेवक]]''ं''[[वर्ग:मराठी व्यक्ती]]''स''[[वर्ग:इ.स. १८२७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १८९० मधील मृत्यू]]<small>''|''</small>[[वर्ग:मराठी लेखक]]<small>''|''</small> [[वर्ग:भारतीय इतिहाससंशोधक]]<small>''२''</small>[[वर्ग:भारतीय समाजसुधारक]] <small>''|''</small>[[वर्ग:दलित इतिहास]]<small>''|''</small>[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]] [[वर्ग:जोतीराव फुले]]
 
''सार्वभोम सत्य स्वतः आचरावे <small>|</small>सुखे वागवावे आर्यभट्टा <small>|| ३ ||</small>''
 
''अश्या वर्तनाने सर्वां सुख द्याल <small>|</small> स्वतः सुखी व्हाल जोती म्हणे'' ''<small>|| ४ ||</small>''
 
==मालिका==
Line ५१३ ⟶ ४३६:
* महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.
 
==संदर्भ==
 
{{संदर्भयादी}}
{{संदर्भनोंदी}}
 
== बाह्य दुवे ==
Line ५२५ ⟶ ४४८:
*[http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=1&id=373 महात्मा फुले यांच्या विषयी संक्षिप्त माहितीसाठी येथे टिचकी द्या]
 
{{DEFAULTSORT:फुले, जोतीराव}}
<br />
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८२७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९० मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:भारतीय इतिहाससंशोधक]]
[[वर्ग:भारतीय समाजसुधारक]]
[[वर्ग:दलित इतिहास]]
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]] [[वर्ग:जोतीराव फुले| ]]