"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎Table of active sysop actions: नवीन विभाग
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६३:
माझे काही वैयक्तिक कारणास्तव मी येथे काहीच काम करू शकलो नाही. सर्व आलबेल असले तर मे २०२०चे सुमारास परत कार्य सुरू करीन अशी अपेक्षा आहे.आपल्या सर्वांना धन्यवाद.
--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] , [[सदस्य चर्चा:V.narsikar|(चर्चा)]] ०९:१४, २४ फेब्रुवारी २०२० (IST)
 
== Table of active sysop actions ==
 
{| class="wikitable"
|-
! प्रचालक !! शेवटचे संपादन
|-
| कोल्हापुरी || 2015-06-16 20:27
|-
| Sankalpdravid || 2016-03-25 06:17
|-
| अभय नातू || २३ फेब्रुवारी, २०२०
|-
| सुभाष राउत || 2011-07-11 11:50
|-
| Kaustubh || 2009-04-16 13:49
|-
| Abhijitsathe || 2019-09-27 11:39
|-
| V.narsikar || 2019-01-27 10:16
|-
| Rahuldeshmukh101 || 2017-03-02 03:11
|}
मुद्दा फ़क्त सक्रिय असण्याचा नसून सक्रिय प्रचालक असण्याचा आहे, त्यामुळे जर त्यांनी वर्गवारी किंवा शुद्धलेखन करण्यात आपली सक्रियता दाखवली असेल तर ते निरूपयोगी आहे. तसे संपादन करणारे आपल्याकडे शेकड्यानी संपादक आहेत. त्यांना प्रचालक अधिकार वापरायचे नसतील किंवा वापरता येत नसतील तर तो बिनकामाचा मुकूट त्यांच्याकडून काढून घेणे अपेक्षित आहे. जेणेकरून इथे वैश्विक प्रचालक किंवा इतर सदस्य आपले प्रचालकीय अधिकार वापरू शकतील. त्यामुळे फ़क्त नुसती संपादने केलेल्यांना प्रचालकीय निष्क्रिय धरून काढून टाकण्यात यावे. धन्यवाद [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup>[they/them/their] १०:१६, २६ फेब्रुवारी २०२० (IST)