"वासुदेव तारानाथ कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
== जीवन ==
 
वासुदेव कामत यांना लहानपणापासूनच चित्रकलेचा छंद होता. म्हणूनच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील [[सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट| सर ज.जी. कला महाविद्यालय]] येथे प्रवेश घेतला. या महाविद्यालयात त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला व त्यांची चित्रकला विकसित झाली. या महाविद्यालयातून ते प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=प्रकाशन|first1=ज्योत्स्ना|शीर्षक=वासुदेव कामत|दुवा=https://jyotsnaprakashan.com/authors/marathi-authors/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4|संकेतस्थळ=https://jyotsnaprakashan.com/}}</ref>
 
== संदर्भ ==