"विकिपीडिया:प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

र्‍या चे ऱ्हा केले
(साचा काढला)
(र्‍या चे ऱ्हा केले)
## [[अभिव्यक्ती स्वातंत्र्य|अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या]] परिघाची जाणीव
## विकिपीडिया लेखांच्या विकिकरणाचा अनुभव असावा.शुद्धलेखन/शुद्धलेखन विनंत्या,पुर्नलेखन,बदल,पानकाढा, संदर्भ विनंत्या करणे त्या अनुषांगाने चर्चांचा अनुभव असणे
## [[विकिपीडिया:प्रचालक/कामे]] या संदर्भाने [[विकिपीडिया:नामविश्व]], [[विकिपीडिया:निर्वाह]], [[विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन]] ; [[विकिपीडिया:कारण]] ; [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍याहोणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी]], [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] ; [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त]] या गोष्टींशी परिचीत असावे
# इतर नामविश्वात वर्ग: साचा: नामविश्वात किमान स्वरूपाचे काम झाले असावे,तसेच साचे कसे काम करतात आणि साचात शुद्धलेखनादी दुरूस्त्या करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याचे किमान स्वरूपी आकलन असावे.
## इतर मुख्यनामविश्वातील लेखचर्चा सदरातून तसेच सदस्य चर्चा सदरातून नवीन सदस्यांचे शंका निरसन मार्गदर्शन करण्याचा अनुभव असावा.
* [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन|इतर सदस्यांनी केलेल्या विनंत्या]]
* तीन पेक्षा जास्त वेळा सदस्यांनी एकमेकांची संपादने उलटविल्यास मध्यस्थी करणे
* [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|वेळोवेळी पूर्वसूचना देऊनही उत्पात न थांबणार्‍याथांबणाऱ्या नित्य उत्पातींचा उत्पात रोखण्यासाठी]]
* [[विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प| प्रताधिकार कायद्याचा भंग झाल्यास]]
* [[:वर्ग:speedy deletion requests|सदस्यांनी वगळण्यासाठी सुचविलेली पाने वगळण्यास]]
* ''नीती'' - जर एखाद्या नीतीनुसार प्रचालकांचे अधिकार वापरण्यास बंदी असेल, तर अधिकार वापरू नयेत
* ''रद्द केलेली कृती पुन्हा करणे'' - अधिक माहितीसाठी खालील परिच्छेद पहा
जर एखाद्या विशिष्ट बाबीमध्ये प्रचालकांचे अधिकार वापरावेत का नाही याची शंका आली तर दुसर्‍यादुसऱ्या प्रचालकाशी संपर्क करून त्याला ती कृती करण्यास सांगावे.
 
=== रद्द केलेली कृती पुन्हा करणे ===
जर तुम्ही केलेली कृती दुसर्‍यादुसऱ्या प्रचालकांने रद्द केली तर चर्चा न करता ती कृती पुन्हा करणे कुठल्याही परिस्थितीत टाळावे. तसेच एखाद्या प्रचालकाने केलेली कृती रद्द करतानासुद्धा त्या प्रचालकाशी संपर्क करणे अपेक्षित आहे.
 
=== अपवाद ===
 
दुसर्‍यादुसऱ्या प्रचालकांनी केलेल्या क्रिया उलटविण्यासाठी खालील अपवाद आहेत.
 
* एखादा लेख अथवा चित्र वगळल्यास, व तो लेख अथवा चित्र योग्य असल्यास
* वगळलेली वैयक्तिक माहिती दुसर्‍यादुसऱ्या प्रचालकाने पुन्हा पूर्वस्थितीत आणल्यास
* एखाद्या विशिष्ट परिस्थितीत ज्यामध्ये एखादी क्रिया केल्याने काही अडचणी उद्भविल्यास
* एखाद्या लेखाची सुरक्षितता पातळी बदलल्यास व तो लेख उत्पात करणार्‍यांचेकरणाऱ्यांचे लक्ष्य असल्यास
 
== प्रचालकपद रद्द करणे ==
३५,५२८

संपादने