"गुळवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २९:
गुळवेलीमधील रासायनिक घटक- ग्लुकोसिन, जिलोइन, १.२ टक्के स्टार्च, बर्व्हेरिन, ग्लुकोसाइड, गिलोइमिन, कॅसमेंथीन, पामारिन, रीनात्पेरिन, टिनास्पोरिक उडणशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लिस्टोराल इत्यादी. या वनस्पतीमध्ये 'मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस' (Tuber Culosis) व 'एस्केनीशिया कोलाई' हे आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणारे रोगाणू, अन्य विषाणू समूह आणि कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता आहे.
 
==औषधी उपयोग==
[https://marathidoctor.com/gulvel-guduchi-giloy-in-marathi.html]
नेत्र विकार, वमनविकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग, प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तशर्कराविकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गुळवेल" पासून हुडकले