"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर स्थलांतर केले यामुळे आदिवासी कोळी महादेव जमात ही संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आढळून येते. परंतु सन १९५० पूर्वीच्या  जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी,कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आढळून येतात. नाशिक जिल्ह्याच्या जव्हार मोखाडा या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी ही जमात आढळून येते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये देखील महादेव कोळी या जमातीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसते ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्र मध्ये कोळ्यांचे उठाव घडून आले 1828 ते 1848 या काळामध्ये कोळी समाजाने इंग्रजांच्या विरोधात उठाव केले या उठाव मध्ये इंग्रजांना हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत या उठावासाठी इंग्रजांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा स्टेट मधील राजे भगवंतराव नीलकंठराव पवार यांनी या काळामध्ये कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व केले व कोळ्यांचा उठावला मोठा पाठिंबाही दिला या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील हरसुल याठिकाणी महादेव कोळी जमातीने इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केले दंगल घडवून आणली हे उठाव मोठ्या शर्तीने ब्रिटिशांना शमवावे लागले, मोडून काढावे लागले यावेळी या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या भगवंतराव निळकंठराव पवार यांना सरकारने फाशीची शिक्षा सुनावली
 
SppplemenarySupplementary  Rule 8-  In the case of Hindus and Jains you should record the main caste or tribal name in column 8, thus-Koli,Lohar, Bhil,Kumbhar, Teli.   Do not enter sub-divisions.    Thus you need not enter the kind of Koli or  Bhil such as  Chunvalya Koli or Patelia  Bhil, if the person enumerated states he is a Koli or  Bhil.
 
वरील नियमामुळे वरील करणामुळे महाराष्ट्रातील ९९.९९  टक्के आदिवासी कोळी महादेव जमातीच्या १९५० पूर्वीच्या नोंदी ह्या कोळी आढळून येतात. १९५० पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे आदिवासी कोळी महादेव,राज कोळी,मल्हार कोळी,टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होते.