"आचार्य कृपलानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३३:
'''जीवतराम भगवानदास कृपलानी''' हे भारताच्या स्वतंत्रता लढ्यातील एक राजकीय नेता होते व स्वतंत्रता सैनिक होते. त्यांना '''आचार्य कृपलानी''' या नावाने ओळखले जाते.भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. ते गांधीवादी नेता होते.ते महात्मा गांधी चे अनुयायी होते.
 
=पूर्व जीवन=
==पूर्व जीवन==आचार्य कृपलानी यांचा जन्म १९८८ मध्ये बॉम्बे प्रांतातील, हेदराबाद येथे झाला. आता ते ठिकाण पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील हेड्राबाद येथे झाला होता. त्यांनी पुण्यातील फर्गुसन कॉलेज मध्ये शिक्षण घेतले व ते शिक्षक झाले. त्यांनी नंतर भारतीय सवतंत्रता संग्रामात भाग घेतला. जेव्हा मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले तेव्हा आचार्य कृपलानी स्वतंत्र लाड्यात भाग घेऊ लागले.
 
=कॉंग्रेस पक्षाचे नेते=