"सुर्यफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
<!--[[[File:Drei Sonnenblumen im Feld.JPG|thumb|Drei Sonnenblumen im Feld]]-->
[[File:Sunflower macro wide.jpg|thumb|Sunflower macro wide]]
'''सूर्यफूल''' हे ॲस्टरेसीईॲस्टरेसी कुळातील वनस्पती आहे. शास्त्रीय नाव हेलीऍन्थस अॅनस आहे.हिच्या ७० प्रजाती आहेत.
 
यातील अनेक प्रजातींच्या बियांतून [[खाद्यतेल]] काढले जाते.
 
सूर्यफूल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे [[तेलबिया]] [[पीक]] असून भारतात एकूण तेलबियांच्या क्षेत्रापैकी २८ % क्षेत्र सूर्यफुलासाठी व एकूण खाद्यतेलांपैकी १० % उत्पादन सूर्यफुलाच्या तेलाचे आहे. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] विविध तेलबिया पिकांची लागवडीसह [[मराठवाडा]], [[अहमदनगर]], [[सोलापूर]], [[बुलढाणा]], [[अकोला]], [[अमरावती]] व इतर काही [[जिल्हा|जिल्ह्यांत]] प्रामुख्याने सूर्यफुलाची लागवड केली जाते. राज्याच्या एकूण सूर्यफूल क्षेत्रापैकी ७० % क्षेत्र मराठवाड्यात आहे. सूर्यफूल हे गळिताचे त्यामानाने नवीन पीक असून महाराष्ट्र राज्यात सन २००२ - २००३ वर्षी एकूण २.८९ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली होते. बियांचे उत्पन्न १.४३ लाख टन होते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४९४ किलो आहे.
 
==हवामान==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुर्यफूल" पासून हुडकले