"तुती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १७:
 
तुती ही एक वनस्पती आहे. [[रेशीम]] उद्योगाची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते.
यामध्ये व्ही-१ व एस-१६३५ या तुतीच्या जातीच्या लागवडीतून पाल्याचे उत्पादन चांगले मिळते असे मानले जाते. या जाती बागायती क्षेत्राकरिता प्रसारित करण्यात आल्या आहेत. तुतीची लागवड पावसाळ्यामध्ये करता येते. जमिनीची मशागत करून एक एका पट्ट्यात ५ फुट - २ फुट अंतरावर तुती लागवड केली जाते. तुतीचे पहिले [[पीक]] तयार होण्यास ५ ते ६ महिने लागतात. पहिल्या पिकाचा पाला [[रेशीम]] किडय़ांना खाऊ घातल्यानंतर तुतीच्या झाडांची जमिनीपासून एक फूट उंचीवर छाटणी केली जाते. यानंतर येणारे [[पीक]] साधारणपणे दोन महिन्यांत तयार होते. अशाप्रकारे दुसऱ्या वर्षांपासून प्रतिवर्षी पाच ते सहा पिके बागायती जमिनीतून मिळतात. एकदा लागवड केलेल्या तुतीच्या झाडापासून २० ते २५ वर्षांपर्यंत पाला उपलब्ध होऊ शकतो. तुतीचे नाव मोरस अल्बा[morous alba] कुळ- मोरेसी [Moraceae]असे आहे
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तुती" पासून हुडकले