"मोक्षगुंडम विश्वेश्वरैया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२:
==म्हैसूर येथे दिवाण म्हणून==
सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर,[[म्हैसूर]] या [[भारत|भारतातील]] मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले.
[[कृष्णराज वोडेयार चतुर्थ]] या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत,सन १९१७ मध्ये [[बंगळूर|बंगलोर]] येथील [[शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालया]]चीमहाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील पहिली अभियांत्रीकी संस्था होती. ती अद्यापही [[कर्नाटक|कर्नाटकातील]] एक प्रतिष्ठित संस्था आहे.
 
==पुरस्कार व सन्मान==