"फुटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{Infobox sport
| image = football iu 1996.jpg
| imagesize = 300px
| caption = आक्रमक खेळाडू (क्र.10
) गोल करण्याच्या प्रयत्नात
| union = [[फिफा]]
| nickname = असोशिएशन फुटबॉल, सॉकर, फुटी, "द ब्यूटिफुल गेम", "द वर्ल्ड
गेम"
| first = १९ वे मध्य शतक ब्रिटन
| registered =
| clubs =
| contact = हो
| team = ११ खेळाडू संघागणिक
| mgender = हो, स्वतंत्र स्पर्धा
| category = [[सांघिक खेळ]], [[चेंडू खेळ]]
| equipment = [[फुटबॉल चेंडू|फुटबॉल]]
| venue = [[फुटबॉल मैदान]]
| olympic = [[१९०० उन्हाळी ऑलिंपिक|इ.स. १९००]]
}}
'''फुटबॉल''' हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात ११ खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/फुटबॉल" पासून हुडकले