"अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४०:
== उपचार ==
एच. आय. व्ही. वर उपचार उपलब्ध असून सरकारी रुग्णालयात ए. आर. टी. मोफत मिळते.
असे औषधे आता उपलब्ध आहे ज्याना प्रति उत्त्क्रम-प्रतिलिपि-किण्वक विषाणु चिकित्सा [anti reverse transcript enzyme viral therapy or anti-retroviral therapy] औषध च्या नावाने ओळखले जाते. सिपला ची ट्रायोम्यून या सारखे औषध महाग आहेत.प्रति व्यक्ति वार्षिक खर्च सुमारे 15000 रुपये होताे आणि हे प्रत्येक जागी सहज मिळत नाही। याच्या सेवनाने आजार नियंत्रणात येतो पण संपत नाही.जर या औषधांना घेणे थांबवले तर आजार परत वाढतो म्हणून एकदा आजार झाल्यावर हे आयुष्य भर घ्यायला लागतात.जर औषध बंद केले तर आजाराचे लक्षण वाढते व एड्स ने ग्रस्त व्यक्ति चा मृत्यू होतो.
 
== संदर्भ ==