"निवृत्तीनाथ महाराज देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Sandesh9822 (चर्चा)यांची आवृत्ती 1737643 परतवली.
(इंदुरीकर महाराज कडे पुनर्निर्देशित)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन नवीन पुनर्निर्देशन सुचालन साचे काढले Advanced mobile edit
छो (Sandesh9822 (चर्चा)यांची आवृत्ती 1737643 परतवली.)
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले उलटविले
{{बदल}}
#पुनर्निर्देशन [[इंदुरीकर महाराज]]
{{माहितीचौकट हिंदू संत|नाव=निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर ( निवृत्ती काशिनाथ देशमुख ) |चित्र=|चित्र_रुंदी=|मूळ_पूर्ण_नाव=निवृत्ती महाराज देशमुख , इंदोरीकर|जन्म_दिनांक=|जन्म_स्थान=[[इंदोरी स्थायीक ओझर खु. ता. संगमनेर जि. अहमदनगर]]|मृत्यू_दिनांक=|मृत्यू_स्थान=|समाधिमंदिर=|उपास्यदैवत=[[विठ्ठल]]|गुरू=|पंथ=[[वारकरी संप्रदाय]]|शिष्य=|साहित्यरचना=|भाषा=[[मराठी भाषा]]|कार्य=[[कीर्तन]],[[प्रवचन]]|वडील_नाव=|आई_नाव=|पत्नी_नाव=|अपत्ये=|वचन=|संबंधित_तीर्थक्षेत्रे=|विशेष=ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भागवत यांचे अभ्यासक|स्वाक्षरी_चित्र=|तळटिपा=}}'''निवृत्ती महाराज देशमुख''' हे
 
निवृत्ती महाराज देशमुख ह्यांचे पुर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख. आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदुरी, तां अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.
 
अनाधाचा नाथ इंदुरीकर महाराज हि ओळख महाराष्ट्रातील फार थोड्या लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु येथे २१० विद्यार्धी आहेत. यात ८५ विद्यार्धीनी व अनेक अनाथ व निराधार. शाळा मागिल पंधरा वर्षांपासुन निवृत्ती महाराज इंदुरीकर स्व:खर्चांने चालवतात. निवृत्ती महाराज इंदुरीकर स्वतः B.sc. B.Ed. आहे. ह्याच शाळेतील ८ वी, ९ वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक हि आहेत. शाळेत डिजिटल क्लास रुम आहेत. शाळेतील ५ वी ते १० वी पर्यंत असलेल्या विद्यार्धीचा शैक्षणीक खर्चा समवतेय गो शाळा ही चालवतात. भाकड गायाची गो शाळा हि चालवतात. संगमनेर तालुक्यातील ओझर खु. पंचकृषीत बंद पडलेले हरि भक्त पारायणाचे सप्ते हि महाराज स्वखर्चांने करतात तसेच पंचकृषीतील मंदिरारांचे रंगकाम, मंदिरातील मुर्ती हि महाराज स्वखर्चांने देतात.
 
इंदोरीकर महाराजांची आज ओळख विनोदी कीर्तनकार म्हणुन आहे ती मुळात चुकिचा आहे ते अस्तित्वाची जाणिव सत्य स्वरुपातील दाखले देत व प्रत्येक्ष स्वरुपाचे प्रमाण देत मांडतांत म्हणुन ते विनोद निर्मिती करतात वा विनोदी निर्माण होते. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज ह्याच्या समाज प्रबोधन पध्दतीच्या शैलीचा वापर त्याच्या प्रवचनात दिसतो. रोक ठोकपणा, अस्तित्वाला पडदा न ठेवण्याची शैली हिच इंदुरीकर महाराजाच्या प्रवचन व किर्तनाची खरी ओळख.
 
आणि आज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार म्हणून महाराज प्रख्यात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे गांव आहे. या गावाच्या नावावरूनच महाराज इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. सद्यकालिन समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून प्रखर टीका करतात. काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारांपेक्षा महाराजांच्या कीर्तनास युवकांचे प्रचंड प्रमाण असण्याचे हेच कारण आहे.
[[वर्ग:अहमदनगर-प्रसिद्ध वक्ती]]
[[वर्ग:अहमदनगर जिल्हा]]
४,१२२

संपादने