"भावना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
*[[अनुभव]
*[[हावभाव]]
*[['''प्रेरणा;'-(वर्ग मानसशास्त्र') ;- प्रेरणा हा सजिवास वर्तनाला प्रवृत करणारा घटक होय. प्रेरित वर्तन दिसु शकते पण प्रेरणा दिसत नाहि .कारण प्रेरणा अंतरिक असतात. प्रेरणेला इंग्रजित' MOTIVATION' असे म्हणतात Motivation हा शब्द ग्रिक लयाटिन ' Mover' या शब्दापासुन तयार झाला आहे. mover म्हणजे गति देणे /गति देणारि शक्ति होय.
प्रेरणा व्याख्या ;-' व्यक्तिच्या गरजा साध्य होईपर्यंत व्यक्तिला सतत धडपड करावयास लावणारि आंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय'.
व्याख्या २;- व्यक्तिच्या गरजेला अनुसरुन कार्यप्रव्रुत होणारि ,तेउदिश्ट पुर्ण होइपर्यन्त् धडपड करावयास लावणारि आंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय.'
ओळ २०:
 
भावनेचे प्रकार;- १)दु:ख २) आनंद्/ सुख ३)क्रोध / ४/ चिंता ५)प्रेम
'१) '''''दु:ख'''' ;-व्यक्तिला व्यथेच्या भावनेतुन दु;खाचि जाणिव होते. शाररिक आणि मानसिक वेदना होने तसेच निराशा व आपेक्षाभंग इ. मधुन व्यक्ति दु;खि होते. प्रत्यक व्यक्तिच्या जिवनात असे दु;खाचे प्रसंग अनेकदा येतात.उदा. प्रिय व्यक्तिचा मृत्यू . काहि व्यक्ति जिवनभर या दु;खातुन बाहेर पडत नाहित.
२) '''आनंद''' ;-प्रेरणांचि तृप्ति किंवा ध्येय प्रप्तितुनच सुखाचा अनुभव येतो.आनंदाचि नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे चेहऱ्यावरिल हास्य होय.यामुळेच व्यक्तिच्या जिवनात चैतन्य निर्माण होते.
३)'''क्रोध''' ;-/आक्रमकता;- ध्येय प्राप्तिमधे अडथळा येणे ,अपयश येणे अशावेळि येणाऱ्या भावनिक प्रक्रियेला राग/क्रोध म्हणतात. रागाच्या भावनेत चेहरा लालबुंद होतो शत्रुत्व भावना हे क्रोधाचेच रुप होय.
४)'''भिति/चिंतI'''ा ;-असुखद गटातिल हि सर्वात महत्वाचि भावना आहे .समोरच्या त्रासदायक किंवा धोकादायक उधिपकाला अनुसरुन निर्माण होनाऱ्या भावनिक प्रतिक्रियेस भिति असे म्हणतात., कालपनिक भितिच्या भावनेला चिंता असे म्हणतात. चिन्ता हि एक प्रकारचि व्यक्तिनिश्ट भितिच आहे.
५) '''प्रेम्;'''-प्रेम् हि मानवि जिवनातिल सर्वात महत्वाचि भावना आहे.प्रेमाचि अभिव्यक्ति वेगवेगळ्या माध्यमातुन व्यक्त होत असते. मातेच्या प्रेमाला मातृप्रेम ,भावाच्या प्रेमाला बंधुप्रेम् ,इ.प्रेम् या भावनेमुळेच व्यक्तिच्या जिवनाला अर्थपुर्नता येते.
ओळ २८:
'''भावनेमुळे निर्माण होनारे शरिर अंतरगत बदल''';-१)श्वासाच्या गतितिल बदल २)रक्तातिल बदल ३)अंतस्रावि ग्रंथितिल बदल ४)पचन क्रियेतिल बदल ५)नेत्रातिल बदल
 
'''भावनेमुळे निर्माण होनारे शरिरबाह्य बदल ;'''- १) आवाजातिल बदल २)चेहर्यातिल बदल/अभिव्यक्ति ३)आसनस्थिति
 
भावनाविषयक सिद्धांत ;- १) जेम्स आणि लाँग यांचा सिधांन्त २) कॉनन आणि बार्ड यांचा केंद्रिय सिधांन्त् ३)शॉक्टर आणि सिंगर( १९६२)बोधनिकजागरण सिधांन्त ४)लाझारस यांचा बोधनिक मध्यस्ति सिधांन्त (१९९१)
"https://mr.wikipedia.org/wiki/भावना" पासून हुडकले