"मूळव्याध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎पूर्वरूप: दुवा जोडला
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १३:
==पूर्वरूप==
[[सूज]] येणे, [[अग्निमांद्य]], अन्न न पचणे, बलहानी, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे, गुडघेदुखी इत्यादी. मूळव्याध हा गुदव्दाराच्या आतील तसेच बाहेरील भागाचा आजार असून यामध्ये गुद-व्दाराच्या रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात, त्या ठिकाणी वेदना होतात, तसेच यातून रक्त-स्राव देखील होतो.  <ref>{{स्रोत पुस्तक|last1=सौ. अपर्णा गौरव|first1=गौर|शीर्षक=मूळव्याध लक्षण, कारणे व उपाय|agency=पुणे|प्रकाशक=वरदा प्रकाशन प्रा. लि.}}</ref>
 
मूळव्याधाची लक्षणे काय-काय असतात ?
शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना
शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे
गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे – आव पडणे.
गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.
पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहितरी आहे असे सतत जाणवत राहते.
अ‍ॅनिमिया- मूळव्याधामध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्ठेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात.
भूक मंदावणे – शौच विधिच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामूळे रुग्ण जेवण कमी करु लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवना मुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधाचा त्रास ही वाढतो.
रुग्णाचे वजण कमी होते.
सततच्या मुळव्याधाच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.
 
मूळव्याधाचे प्रकार काय आहेत?
उत्पत्ती स्थानानुसार प्रकार-
उत्पत्ती स्थानानुसार म्हणजेच मूळव्याध नक्की कुठल्या ठिकाणी होते त्यानुसार त्याचे २ प्रकार पडतात.
 
अंत:र्ग़त मूळव्याध-
बाह्य: मूळव्याध
१)अंतर्ग़त मूळव्याध- Internal Piles :-
गुदद्वाराच्या आत होणा-या मूळव्याधाला अंतर्ग़त मूळव्याध असे म्हणतात.
या प्रकारच्या मूळव्याधामध्ये वेदाना कमी प्रमाणात व रक्तस्त्राव जास्त प्रमाणात असतो.
 
२) बाह्य: मूळव्याध- External Piles :-
गुदद्वाराच्या बाहेरिल भागात होणा-या मूळव्याधाला बाह्य: मूळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मूळव्याधामध्ये वेदाना व रक्तस्त्राव अत्यल्प असतो. परंतु खाज जास्त प्रमाणात असते.
 
मूळव्याधाचे प्रकार अवस्थेनुसार :
मूळव्याधाचा आजार किती बळावलेला आहे त्यानुसार त्याचे ४ अवस्था मध्ये वर्गिकरण केले जाते.
 
प्रथम अवस्था – Grade 1
जेव्हा गुदभागी अल्पप्रमाणात वेदना, खाज व आग होते. तेव्हा त्यास प्रथम अवस्था असे म्हणतात.
या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार केल्यास औषधोपचाराने मूळव्याध पूर्ण बरे होऊ शकते.
 
व्दितीय अवस्था- Grade 2
जेव्हा प्रथम अवस्थेतील गुदभागी वेदना, खाज व आग हि लक्षणे वाढतात. तसेच
बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे
गुदाच्या ठिकाणी कोम्ब आल्यासारखा जानवणे, त्या ठिकाणी वेदना खाज होते.
रक्तस्राचे प्रमाण प्रथम अवस्थेपेक्षा वाढते तेव्हा त्यास व्दितीय अवस्था असे म्हणतात.
यामध्ये मूळव्याधाचे कोम्ब शौच विधीच्या वेळेस गुदव्दाराच्या बाहेर येतात व शौच विधीच्या नंतर ते बाहेर आलेले कोम्ब आपोआप आत जातात.
या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्थपालन केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्ण बरे होते.
 
तृतीय अवस्था- Grade 3
बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी त्रास, रक्तस्राव, दाह,खाज ही लक्षणे व्दितिय अवस्थेपेक्षा वाढतात.
या अवस्थेमधे शौच विधीच्या वेळेस गुदव्दाराच्या बाहेरआलेले मुळव्याधाचे कोम्ब आपोआप आत जात नाहित, ते तसेच गुदव्दाराच्या बाहेर राहतो, कोम्बाला बोटांनी आत ढकल्या नंतरच कोम्ब आत जातो.
या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्यपालन केले तरिही काही रुग्णांमधे औषधोपचाराने मूळव्याध बरे होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या अवस्थेत शल्यचिकित्सा म्हणजेच ऑपरेशन करावे लागू शकते.
 
चतुर्थ अवस्था‌- Grade 4
चतुर्थ अवस्थेत तृतिय अवस्थेतिल लक्षणे वाढतात. ही गंभीर अवस्था आहे, या अवस्थेत उपचारास विलंब करु नये. यामध्ये शौच विधीच्या वेळेस गुदव्दाराच्या बाहेर आलेले मूळव्याधाचा कोम्ब आपोआप आत जात नाहित, तसेच तो बोटानी ढकलून सुद्धा आत जात नाही ते तसेच गुदव्दाराच्या बाहेर राहतात. या चतुर्थ अवस्थेत मूळव्याधाचा उपचार फक्त शल्यचिकित्सेने म्हणजेच ऑपरेशन व्दारेच होऊ शकतो.
 
==कारणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/मूळव्याध" पासून हुडकले