"चमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1737288 by Sandesh9822 (talk): Rv(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले सुचालन साचे काढले
ओळ १:
rels = [[बौद्ध धर्म]] ([[नवयान]])[[चित्र:Dharma Wheel.svg|thumb|75px|धर्मचक्र]]}}'''चमार''' किंवा '''चांभार''' हा भारतातील [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचा]] समाज आहे, जो प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]]ात राहतो. [[चातुर्वर्ण्य|हिंदू वर्णव्यवस्थेत]] या जातीला [[अस्पृश्य]] मानले गेले होते. अधिकांश [[बौद्ध]] झाले आहेत. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. [[महाराष्ट्र]]ाच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यांत हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत १४% आणि [[पंजाब]]च्या लोकसंख्येत १२% चांभार आहेत.
{{इतिहासलेखन}}
{{माहितीचौकट समूह
|group = चमार/चांभार |
|image= <div style="white-space:nowrap;">[[File:The tribes and castes of the Central Provinces of India (1916) (14740799376).jpg|thumb|right|250px]]
| caption = A chamar Man winding thread from ''The Tribes and Castes of the Central Provinces of India'' (1916)
|poptime =५ कोटी</br>'''प्रमाण'''</br> भारतातील लोकसंख्येत २ ते ३.१ % </br> |popplace =
'''प्रमुख''' </br>[[उत्तर प्रदेश ]]</br>
'''इतर लक्षणीय लोकसंख्या'''</br>
[[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]], [[कर्नाटक]], [[पश्चिम बंगाल]], [[गुजरात]], [[महाराष्ट्र]], [[तेलंगाणा]]<ref>https://joshuaproject.net/maps/india/17405</ref> </br> '''इतरः-'''</br>
[[पाकिस्तान]] व [[बांगलादेश]] |
langs = मुख्यः- [[हिंदी ]] व |
rels = [[बौद्ध धर्म]] ([[नवयान]])[[चित्र:Dharma Wheel.svg|thumb|75px|धर्मचक्र]]}}'''चमार''' किंवा '''चांभार''' हा भारतातील [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचा]] समाज आहे, जो प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]]ात राहतो. [[चातुर्वर्ण्य|हिंदू वर्णव्यवस्थेत]] या जातीला [[अस्पृश्य]] मानले गेले होते. अधिकांश [[बौद्ध]] झाले आहेत. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. [[महाराष्ट्र]]ाच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यांत हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत १४% आणि [[पंजाब]]च्या लोकसंख्येत १२% चांभार आहेत.
 
चांभारांना बारा [[बलुतेदार]]ांपैकी एक समजले जाते. [[बूट निर्मिती]] हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामड्याच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/चमार" पासून हुडकले