"सचिन तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 106.193.131.129 (चर्चा)यांची आवृत्ती 1737597 परतवली.
खूणपताका: उलटविले 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १२७:
 
== सुरुवातीचे दिवस ( Starting Days )==
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये [[मुंबई]]मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक [[सचिन देव बर्मन]] ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे  वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या [[शारदाश्रम विद्यामंदिर]] ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक [[रमाकांत आचरेकर]] ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या [[विनोद कांबळी|विनोद कांबळीबरोबर]] हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. [[इ.स. १९८८|१९८८]]/[[इ.स. १९८९|१९८९]] साली तो आपल्या पहिल्यावहिल्या [[प्रथम श्रेणी सामना|प्रथम श्रेणी सामन्यामध्ये]] १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो [[मुंबई]] संघामधून [[गुजरात]] संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.
 
== आंतरराष्ट्रीय कारकिर्द ==
ओळ ३२८:
 
=== आय.पी.एल. ===
तेंडुलकर [[इंडियन प्रीमियर लीग]I.P.L. च्या [[मुंबई इंडियन्स]] संघाकडून त्यांचा ''आयकॉन प्लेयर'' म्हणून खेळतो. २००८च्या आय.पी.एल. मोसमात पहिल्या तीन सामन्यात यत्दुखापतीमुळेत्याला दुखापतीमुळे खेळता आले नाही. मे २६, २०१३ रोजी त्याने आय.पी.एल.मधून निवृत्ती जाहीर केली.
 
=== इतर ===