"विले पार्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
टंकणदोष काढले
(साचा, सुधारले)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(टंकणदोष काढले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
'''विले पार्ले''' हे [[मुंबई]]चे उपनगर व [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्गावरील]] एक [[विले पार्ले रेल्वे स्थानक|स्थानक]] आहे. मराठी भषिक रहिवाशांचे वर्चस्व असलेल्या पार्ल्यात [[पार्ले-जी]] ह्या भारतीय बिस्किट कंपनीचा पहिला बिस्किटांचा कारखाना होता.{{संदर्भ हवा}}
 
मुंबईच्या [[छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ाचा डॉमेस्टिक (आंतर्देशीय) टर्मिनल पार्ल्यामध्येच आहे. तसेच [[पश्चिम द्रुतगती महामार्ग]]ावरून आंतरराष्ट्रीय टर्मिनसकडे जाण्यासाठी बांधलेला [[सहार उन्नत मार्ग]] देखील पार्ल्यामध्येच आहे.
 
{{मुंबई महानगर क्षेत्र}}