"कोरोनाव्हायरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:आजार टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ २९:
[[चीन]]मधील हुबेई प्रांतात या आजाराचर सर्वाधिक बळी गेले आहेत. हुबेई प्रांतातील वुहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या अजारामुळे १८६८ जणांचा बळी गेला असून ७२ हजार ४३६ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. [[चीन]]च्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती जारी केली आहे. करोनाचे १०९७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ११ हजार ७४१ रुग्णांची प्रकृती नाजूक आहे.
 
"[https://marathidoctor.com/coronavirus-in-marathi.html" बाह्य दुवा]
 
'''संदर्भ:-'''
"https://marathidoctor.com/coronavirus-in-marathi.html"
'''लेखक:-''' डॉ. विवेकानंद वि. घोडके