"कोरोनाव्हायरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अमराठी मजकूर
छोNo edit summary
ओळ २४:
 
३ ) गंभीर अवस्थेत रुग्णाला जिवनरक्षक प्रनालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.
 
==२०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा उद्रेक==
 
[[चीन]]मधील हुबेई प्रांतात या आजाराचर सर्वाधिक बळी गेले आहेत. हुबेई प्रांतातील वुहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या अजारामुळे १८६८ जणांचा बळी गेला असून ७२ हजार ४३६ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. [[चीन]]च्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती जारी केली आहे. करोनाचे १०९७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ११ हजार ७४१ रुग्णांची प्रकृती नाजूक आहे.