"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २:
[[वाढ व विकास|वाढीच्या व विकासाच्या]] दृष्टीने [[माणूस|माणसाच्या]] आयुष्याचे चार भाग पाडता येतात. [[बालपण]], [[तारुण्य]] (तरुण वय), [[प्रौढत्व]] (प्रौढ वय) व [[वृद्धावस्था]] (म्हातारपण).
 
त्यातील '''वृद्धावस्था''' [[https://www.socialmahi.in/5-विचित्र-प्राचीन-कथा-म्हा/ 5विचित्र प्राचीन कथा(म्हातारपणाबद्दल)]]हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (६५ वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परिस्थिती यांनुसार बदलते.
 
या काळात [[त्वचा|त्वचेवर]] सुरकुत्या पडतात, [[शरीर|शरीरातील विविध संस्था]] नीट काम करू शकत नाहीत. शरीर [[रोग]] व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला [[मृत्यू]] येतो.