"कांदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २७:
===रासायनिक खते===
खरीप कांद्याला एकरी ४०:२०:२० किलो नत्र, स्फुरद, पालाश या प्रमाणात तर रब्बी कांदा पिकाला एकरी ४०:२०:३३ किलो नत्र,स्फुरद, पालाश वापर करावा तर दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये गंधक १० किलो प्रति एकर लागवडीला वापरावे गंधक वापरल्याने कांदा साठवणुकीस चांगला होतो व टिकण्यास मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सल्फेट १० किलो , झिंक सल्फेट ८ किलो शेणखतात किंवा गांडूळ खतात ८ ते दहा दिवस मुरवून द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना माती परिक्षणानुसार निर्णय घ्यावा.
कांद्याचे संग्रहरण(भंडारण)
कांद्याचे भण्डारण एक महत्वपूर्ण कार्य आहे. काहीत भण्डारण क्षमता जास्त असते जसे- पूसा रेड, नासिक रेड, बेलारी रेड आणि एन-2-4। एन-53, अर्लीग्रेनो आणि पूसा रत्नार मध्ये संग्रहण क्षमता कमी असते. अशा जाती ज्यात खाद्य पदार्थ रिफ्रेक्टिव इण्डेक्स कमी असते आणि वाष्पन गति व एकूण वाष्पन अधिक असते त्यांची संग्रहण क्षमता कमी असते. छोट्या आकाराचे जे कन्द असतात त्यांच्यात मोठ्या आकाराच्या तुलनेत संग्रहण क्षमता अधिक असते.पीकात नाइट्रोजन युक्त उर्वरक जास्त देण्याने कन्दांची संग्रहण क्षमता कमी होते. फाॅस्फोरस आणि पोटाश चा महत्वपूर्ण प्रभाव नाही होत. जाड मानेच्या कन्द संग्रहण मध्ये शीघ्र ही खराब होतात.
 
=== काढणी ===
"https://mr.wikipedia.org/wiki/कांदा" पासून हुडकले