"सार्वजनिक वाचनालय (नाशिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Demo
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १२:
तसेच 'नाशिक पुस्तकालय' हा मराठी मजकूर असलेला जुना शिक्का येथे संग्रही आहे. [[इ.स. १९२४]] साली वाचनालयाची घटना नव्याने तयार केली गेली. या घटनेमध्ये सर्वप्रथम 'सार्वजनिक वाचनालय, नाशिक' असे नाव आले आहे.
 
[[इ.स. १९०५]] मध्ये [[कवी गोविंद]] व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यप्रतिमेचा लाभ वाचनालयाला मिळाला. [[इ.स. १९४७]] मध्ये वाचनालयात बालविभाग सुरू झाला. तसेच वाचनालयाला [[कुसुमाग्रज]], डॉ. [[अ.वा. वर्टी]], [[वसंत कानेटकर]] अशा थोर व्यक्तींचा आणि अनेक साहित्यिकांचा सहवास मिळालेला आढळतो. साहित्यिक आणि सुधारकांच्या सहवासामध्ये या ग्रंथालयाची मोठी जडणघडण झाली कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथालयाचा मोठा विकास झाला जे सुरुवातीला या ग्रंथालयाचे वाचक म्हणून या ग्रंथालयात येत होते तेच पुढे नाशिककर साहित्यिक नटसम्राट कार वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे या ग्रंथालयाचे दहा वर्ष अध्यक्ष राहिले या त्यांच्या कार्यकाळात मध्ये अनेक राजकीय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी या ग्रंथालयाला भेटी दिल्या तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी या ग्रंथालयासाठी शासनाकडून मोठी मदत देऊ केली एकूणच हा कालखंड ग्रंथालयाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरला
 
==स्वरूप==