"औरंगजेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७१:
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. इ.स. १६७९ मध्ये स्वतः औरंगजेब मोठ्या फौजेसह दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला. याच दरम्यान ३ एप्रिल, इ.स. १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्यानंतर संभाजी राजांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. इ.स.१६८९ मध्ये संभाजीराजे यांना ठार मारले. २७ वर्षे सतत लढाई करूनही औरंगजेबाच्या हाती काहीच लागले नाही.
 
औरंगजेब कडवा धर्मवेडा होता. त्याने अनेक हिंदूना जबरदस्तीने इस्लामचा स्वीकार करायला भाग पाडले. त्यातच दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमेतून त्याला काहीच साधता आले नाही. जबरदस्तीच्या धर्मपरिवर्तनाच्या धोरणांमुळे औरंगजेबाच्या इस्लामेतर सैन्यात बंडाळी खदखदू लागली. लेल्या औरंगजेबाचा ३ मार्च, इ.स. १७०७ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मृत्यू झाला,मृ त्यु पूवीजपुतांनी मोठी बंडाळी केली. औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. इ.स. १७५१ मध्ये दिल्लीची अवस्था इतकी बिकट बनली की [[पेशव्यांना]] "अहमदिया" करार करून दिल्लीच्या आणि "शहेनशहाच्या" संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.
 
==मृत्यू==
"https://mr.wikipedia.org/wiki/औरंगजेब" पासून हुडकले