"तृप्ती प्रशांत देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1737046 by 2402:3A80:C90:9DF9:CC97:929E:7CB4:9A4A: चूकीचे बदल उलटवले. (TW)
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५६:
 
==समाजकारण==
तृप्ती प्रशांत देसाई इसवी सन २००८ मध्ये एका सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आंदोलन करत पुढे आल्या. इसवी सन २०१० मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली, इ.स. २०११ मध्ये [[अण्णा हजारे]]ंसोबत भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला. इ.स. २०१२ मध्ये [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकीटावरुनतिकिटावरुन स्थानिक स्वराज्य संस्थेची बालाजी नगर वॉर्डची निवडणूक लढवून पडल्या. इ.स. २०१६ साली [[शनी शिंगणापूर]] येथील मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रीयांनाही पुजापूजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले.
 
==पुरस्कार==