"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1737172 by Sandesh9822 (talk): चूकीचे बदल उलटवले. (TW)
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
|type = सामाजिक
|image = File:Shiv Jayanti celebration in Aurangabad, Maharashtra.jpg
|caption = [[औरंगाबाद]] मधील क्रांतिचौकात शिवजयंतीशिवाजीजयंती साजरी करताना शिवभक्तशिवाजीभक्त, १९ फेब्रुवारी २०१९
|official_name = छ.छत्रपती महाराजशिवाजीमहाराज जयंती
|nickname = शिवाजी जयंती, शिवजन्मोत्सव, शिवछत्रपती जन्मोत्सव
|observedby = महाराष्ट्रातील [[हिंदू]], [[मराठी बौद्ध|बौद्ध]] व [[मराठी लोक|अन्य]]प्रजा
|begins =
|ends =
ओळ १२:
|date2017=
|date2018=
|celebrations = एक दिवस
|observances =
|frequency= वार्षिक
ओळ १८:
}}
 
'''छ.छत्रपती शिवाजी महाराज जयंती''' किंवा '''शिवजयंती''' हा [[महाराष्ट्र]]ातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक [[शिवाजी महाराज]] यांच्या जन्मदिवसानिमित्त [[महाराष्ट्र सरकार]]ने निश्चित केल्याप्रमाणे हा सण [[फेब्रुवारी १९|१९ फेब्रुवारी]] रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी|महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी]] असते.<ref>[https://www.maharashtra.gov.in/1204/Public-Holidays महाराष्ट्र शासनाने सन २०१६, १७ व १८ सालासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या]</ref> महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
 
== इतिहास ==
[[इ.स. १८६९]] साली [[महात्मा]]
[[जोतीराव फुले]] यांनी [[रायगड]]वरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी [[इ.स. १८७०]] साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम [[पुणे]] येथे पार पडला. त्यानंतर [[बाळ गंगाधर टिळक]] यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी देखीलयांनीदेखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.
 
== जन्मतारीख वाद ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिव_जयंती" पासून हुडकले